अभिनंदन: राजाराम शेळके बनले पी एस आय

इमेज
राजाराम शेळके यांची पोलीस उपनिरीक्षकपदी म्हणून पदोन्नती परळी/  प्रतिनिधी-          गेली 30 वर्ष पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले  परळी संभाजी नगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी राजाराम बळीराम शेळके यांची पोलीस उपनिरीक्षक या पदावर पदोन्नती करण्यात आली आहे.            महाराष्ट्र शासन, गृहविभाग, शासन निर्णय, क्र. पीएमएन- ०८२१/प्र.क्र./५३३/पोल-५ आदेशानुसार सदरची पदोन्नती करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यातील 28 पोलीस कर्मचाऱ्यांची पदोन्नती करण्यात आली असून यात परळी  शहर  संभाजी नगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी राजाराम बळीराम शेळके यांनाही पदोन्नती मिळाली असून ते आता पोलीस उपनिरीक्षक म्हणून काम पाहणार आहेत. अविनाश बारगळ ,पोलीस अधिक्षक बीड जिल्हा यांच्या स्वाक्षरीने पदोन्नतीचे पत्र त्यांना देण्यात आले आहे.   मा. अपर पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके म.रा.मुंबई यांचेकडील पत्र क्र.पोमसं/पदोन्नती/ ग्रेड पिएसआय/३४/२०२२ दि. २२.०४.२०२२ महाराष्ट्र शासन, गृहविभाग, शासन निर्णय क्र.पीएमएन-०८२१/प्र.क्र./५३३/पोल-५ व दिनांक २५/०२/२०२२ अन्वये पोलीस नाईक हा संवर्ग रद्द करुन या संवर्गातील पदे पोलीस शिपाई, पोलीस हवालदार, व

MB NEWS:शेगाव येथील महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ वार्षिक अधिवेशनात परळीतील ग्रंथालयाचे ग्रंथपाल यांचा सहभाग

 शेगाव येथील महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ वार्षिक अधिवेशनात परळीतील ग्रंथालयाचे ग्रंथपाल यांचा सहभाग    



    

       परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- शेगाव येथे विदर्भाची पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री संत गजानन महाराज शेगाव शहरात ५७ वे महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ वार्षिक अधिवेशन मोठ्या उत्साहात पार पडले.                             

                       ५७ वे महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ वार्षिक अधिवेशन १४ ते १५ जानेवारी रोजी शेगाव येथे संपन्न झाले. ग्रंथालय संघ वार्षिक अधिवेशनात परळी येथील स्वामी विवेकानंद वाचनालयाचे ग्रंथपाल बसलिंगअप्पा ओपळे, डॉ.भालचंद्र वाचनालयाचे प्रभारी ग्रंथपाल गंगाधर जगतकर, ज्ञानपीठ सार्वजनिक वाचनालयाचे सचिव बंकट उपाडे, कै. लक्ष्मणराव शामराव मुंडे वाचनालयाचे ग्रंथपाल नागनाथ पारधे, नागनाथ सार्वजनिक वाचनालय सर्जेराव सोळंके, श्रीराम सार्वजनिक वाचनालय वानटाकळी ताडाचे ग्रंथपाल बालासाहेब राठोड, महादेव गिते व इतर उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?