अभिनंदन: राजाराम शेळके बनले पी एस आय

इमेज
राजाराम शेळके यांची पोलीस उपनिरीक्षकपदी म्हणून पदोन्नती परळी/  प्रतिनिधी-          गेली 30 वर्ष पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले  परळी संभाजी नगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी राजाराम बळीराम शेळके यांची पोलीस उपनिरीक्षक या पदावर पदोन्नती करण्यात आली आहे.            महाराष्ट्र शासन, गृहविभाग, शासन निर्णय, क्र. पीएमएन- ०८२१/प्र.क्र./५३३/पोल-५ आदेशानुसार सदरची पदोन्नती करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यातील 28 पोलीस कर्मचाऱ्यांची पदोन्नती करण्यात आली असून यात परळी  शहर  संभाजी नगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी राजाराम बळीराम शेळके यांनाही पदोन्नती मिळाली असून ते आता पोलीस उपनिरीक्षक म्हणून काम पाहणार आहेत. अविनाश बारगळ ,पोलीस अधिक्षक बीड जिल्हा यांच्या स्वाक्षरीने पदोन्नतीचे पत्र त्यांना देण्यात आले आहे.   मा. अपर पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके म.रा.मुंबई यांचेकडील पत्र क्र.पोमसं/पदोन्नती/ ग्रेड पिएसआय/३४/२०२२ दि. २२.०४.२०२२ महाराष्ट्र शासन, गृहविभाग, शासन निर्णय क्र.पीएमएन-०८२१/प्र.क्र./५३३/पोल-५ व दिनांक २५/०२/२०२२ अन्वये पोलीस नाईक हा संवर्ग रद्द करुन या संवर्गातील पदे पोलीस शिपाई, पोलीस हवालदार, व

MB NEWS:"थोडक्यात वाचले..." ; साडीने पेट घेतल्यानंतर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया!

 "थोडक्यात वाचले..." ; साडीने पेट घेतल्यानंतर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया!




पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या साडीला आग लागल्याची घटना आज पुण्यात घडली. हिंजवडीच्या कराटे प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी ही घटना घडली. दैव बलवत्तर म्हणून अनर्थ टळला.  खासदार सुप्रिया सुळे यांना कोणतीही इजा झाली नाही. दैनंदिन कार्यक्रम देखील त्यांनी त्याच साडीत सुरु ठेवला. 

सुप्रिया सुळे म्हणाल्या, थोड दुर्देव होतं बाकी काही नाही. थोडक्यात वाचले, सगळे आम्ही मुळशीला कराटे प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटनाला गेलो होतो. यावेळी तिथे मेनबत्ती होती. त्यातूनच माझ्या साडीने पटकन पेट घेतला. ते आमच्या लगेच लक्षात आलं. त्यानंतर सगल कार्यक्रम होते. त्यामुळे कपडे बदलायला वेळ मिळाला नाही.


पुणे येथील मुळशी भागामध्ये कराटे कोचिंग क्लासेस उद्घाटन सुप्रिया सुळे यांनी केलं. त्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी दीप प्रज्वलन केलं त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार घालताना त्यांच्या साडीने अचानक पेट घेतला. हे लक्षात येताच सुळे यांनी आग विझवली. दैव बलवत्तर सुळे यांना कोणतीही हानी झालेली नाही.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?