अभिनंदन: राजाराम शेळके बनले पी एस आय

इमेज
राजाराम शेळके यांची पोलीस उपनिरीक्षकपदी म्हणून पदोन्नती परळी/  प्रतिनिधी-          गेली 30 वर्ष पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले  परळी संभाजी नगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी राजाराम बळीराम शेळके यांची पोलीस उपनिरीक्षक या पदावर पदोन्नती करण्यात आली आहे.            महाराष्ट्र शासन, गृहविभाग, शासन निर्णय, क्र. पीएमएन- ०८२१/प्र.क्र./५३३/पोल-५ आदेशानुसार सदरची पदोन्नती करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यातील 28 पोलीस कर्मचाऱ्यांची पदोन्नती करण्यात आली असून यात परळी  शहर  संभाजी नगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी राजाराम बळीराम शेळके यांनाही पदोन्नती मिळाली असून ते आता पोलीस उपनिरीक्षक म्हणून काम पाहणार आहेत. अविनाश बारगळ ,पोलीस अधिक्षक बीड जिल्हा यांच्या स्वाक्षरीने पदोन्नतीचे पत्र त्यांना देण्यात आले आहे.   मा. अपर पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके म.रा.मुंबई यांचेकडील पत्र क्र.पोमसं/पदोन्नती/ ग्रेड पिएसआय/३४/२०२२ दि. २२.०४.२०२२ महाराष्ट्र शासन, गृहविभाग, शासन निर्णय क्र.पीएमएन-०८२१/प्र.क्र./५३३/पोल-५ व दिनांक २५/०२/२०२२ अन्वये पोलीस नाईक हा संवर्ग रद्द करुन या संवर्गातील पदे पोलीस शिपाई, पोलीस हवालदार, व

MB NEWS:परळी गुरु रविदास सार्वजनिक जयंती उत्सव कमिटी जाहीर अध्यक्षपदी संतोष हळणे तर कार्याध्यक्षपदी मुकेश कांबळे यांची निवड

 परळी  गुरु रविदास सार्वजनिक जयंती उत्सव कमिटी जाहीर अध्यक्षपदी संतोष हळणे तर कार्याध्यक्षपदी मुकेश कांबळे यांची निवड




परळी प्रतिनिधी  


दिनांक 15 जानेवारी 2023 रविवार रोजी परळी वैजनाथ येथे राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राज्य प्रवक्ते रोहिदास बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली परळीतील  बहुभाषित चर्मकार समाजाची मोठ्या प्रमाणात मीटिंग झाली गेली तीन वर्षापासून भारत देशावर कोविड-19 संकट असल्यामुळे महापुरुषांच्या जयंतीचा उत्साह मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला नाही परंतु यावर्षी शासनाकडून सर्व स्तरावर परवानगी असल्यामुळे समाज बांधवांमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात उत्साह होता व थाटामाटा जयंती साजरी करण्याचे ठरले यावेळी सार्वजनिक जयंती उत्सव कमिटीचे अध्यक्षपदी संतोष हळणे उपाध्यक्ष ऋषी घायाळ व अजय पिंपळे कार्याध्यक्ष मुकेश कांबळे स्वागत अध्यक्ष पांडुरंग साबणे कोषाध्यक्ष संपर्कप्रमुख दत्तात्रय आशेवार कोश अध्यक्ष तुकाराम सोळंके सचिव सतीश शिंदे सहसचिव संदीप वाघमारे संघटक भारत आशेवार सहसंघटक अनिल आशेवार तर सल्लागार म्हणून रोहिदास बनसोडे सुरेश खराटे बाळू धनगे अरुण घायाळ बाळासाहेब सातपुते बळीराम वाघमारे सदस्य अशोक शिंदे प्रशांत शिंदे शिवदास बनसोडे रामेश्वर परदेशी शिरीष काजळे रमाकांत शिंदे जगन परदेशी राहुल गायकवाड आकाश माने, रोहिदास वाघमारे रोहित वाघमारे वैजनाथ वाघमारे सचिन सोनवणे सचिन वाघमारे अक्षय वाघमारे यांची निवड करण्यात आली वरील निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे 5 फेब्रुवारी रोजी संत शिरोमणी गुरु रविदास जी महाराज यांची जयंती महोत्सव मोठ्या थाटात साजरा करण्याचे सर्व समाज स्तरातून ठरवण्यात आले यावेळी बाळू धनगे बालासाहेब सातपुते सुरेश खराटे बळीराम वाघमारे अशोक शिंदे ऋषी घायाळ यांचे मार्गदर्शन झाले मीटिंग यशस्वी करण्यासाठी करण कदम सुनील शेवाळ परमेश्वर वाघमारे अविनाश बनसोडे महावीर शिंदे प्रशांत त्र्यंबक शिंदे पांडुरंग मधुकर शिंदे मिथुन परदेशी सागर बारवे आकाश बालाजी माने गणेश वाघमारे किशोर आधाटे शाहू सिताराम वाघमारे सोमनाथ  शिंदे दत्ता वाघमारे माने रोहित वैजनाथ सौदागर वाघमारे रामेश्वर परदेशी यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले यावेळी असंख्य समाज बांधव उपस्थित होते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?