पोस्ट्स

MB NEWS-आ.लक्ष्मण पवार यांना मातृशोक

इमेज
  आ.लक्ष्मण पवार यांना मातृशोक गेवराई, प्रतिनिधी.... : आमदार लक्ष्मण पवार यांच्या मातोश्री प्रमीला माधवराव पवार यांचे अल्पशा आजारा ने दुःखद निधन झाले. Click -🏵️होळी पेटवून का मारल्या जातात बोंबा?? घ्या जाणुन.* गेवराई तालुक्याचे आमदार लक्ष्मण पवार यांच्या मातोश्री प्रमीलाताई माधवराव पवार यांचे काल रात्री औरंगाबाद येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान दुःखद निधन झाले.त्यांचा अंत्यविधी आज सायंकाळी पाच वाजता कोल्हेर रोड वरील त्यांच्या शेतात करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात त्यांना बाळराजे पवार,आ.लक्ष्मण पवार,शामराव पवार यांच्या सह बहिणी,सुना नातवंडे,असा मोठा परिवार आहे. Click -🏵️ *पंकजाताई मुंडे यांनी दत्तक घेतलेल्या उदयोन्मुख गायिकेच्या मधुर आवाजाची एक झलक......!* ••• •••••••••••• •••••••••••• •••••• ••••                   🔸 हे देखील वाचा/पहा 🔸 •••••••••• •••••••••••• •••••••••••• •••••• •••••• •••• Click-*🏵️ भागवतमर्मज्ञ हभप सुरेंद्रानंद (बाळु) महाराज उखळीकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!* Click -☘️ *पळसाला पाने तीन अन् फुलाचे रंग दोन! काय आहे पळस व होळीचा संबंध? पळसपाप

MB NEWS-शालेय अभ्यासक्रमात भगवद् गीतेचा समावेश!

इमेज
  शालेय अभ्यासक्रमात भगवद् गीतेचा समावेश! अहमदाबाद : पुढील वर्षापासून गुजरातमधल्या शालेय विद्यार्थ्यांना शाळेत भगवद् गीतेचे धडे शिकायला मिळणार आहेत. गुजरात सरकारने यासंदर्भातला निर्णय जाहीर केला आहे. गुजरात विधिमंडळ अधिवेशनादरम्यान राज्याचे शिक्षण मंत्री जितू वाघानी यांनी यासंदर्भातली घोषणा केली आहे. केंद्र सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसारच हे बदल करण्यात आल्याची माहिती जितू वाघानी यांनी यावेळी दिली आहे. ६वी ते १२वीपर्यंतच्या वर्गांमध्ये अभ्यासक्रमात भगवद् गीतेचा समावेश करण्यात आल्याचं ते म्हणाले. Click -🏵️होळी पेटवून का मारल्या जातात बोंबा?? घ्या जाणुन.* “भारतीय संस्कृती आणि ज्ञान व्यवस्थेचा शालेय शिक्षण व्यवस्थेमध्ये समावेश करण्यात येणार असून २०२२-२३ या शैक्षणिक वर्षापासून हा बदल होईल. भगवद् गीतेतील मूल्य आणि तत्व प्राथमिक स्तरावर इयत्ता ६वी ते १२वीच्या वर्गांमध्ये शिकवले जातील”, अशी माहिती जितू वाघानी यांनी सभागृहात दिली. ६वी ते ८वीच्या अभ्यासक्रमांमध्ये भगवद् गीतेतील पाठ सर्वांगी शिक्षण पुस्तकामध्ये समाविष्ट करण्यात येणार आहेत. ९वी ते १२वीच्या विद्यार्थ्

MB NEWS-धनंजय मुंडे यांच्याकडे बीडसह परभणीचे पालकमंत्रीपद

इमेज
  धनंजय मुंडे यांच्याकडे बीडसह परभणीचे पालकमंत्रीपद  मुंबई......      राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना धनंजय मुंडे यांच्या कडे आता परभणी जिल्ह्याचेही पालकमंत्रीपद सोपविण्यात येणार आहे.याबाबतचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महत्त्वपूर्ण बैठकीत घेण्यात आला आहे. Click -🏵️होळी पेटवून का मारल्या जातात बोंबा?? घ्या जाणुन.*       मंत्री नवाब मलिक  यांना अटक झाल्यापासून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. त्याबाबत आता एक मोठा निर्णय समोर आला आहे. काही वेळापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसची सिल्वर ओकवरील बैठक संपली आहे. ही बैठक शरद पवारांच्या उपस्थितीत घेण्यात आली. यात नवाब मलिकांच्या राजीनामा घेवू नये अशी भूमिका अनेकांनी घेतली आहे. मात्र मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष पदाचा अतिरिक्त कार्यभार राखी जाधव यांच्याकडे देण्यात येणार आहे.तसेच नवाब मलिक यांच्याकडे जी पालकमंत्रीपदं आहेत तिही काढून घेण्यात येणार आहेत. नवाब मलिक सध्या गोंदिया आणि परभणीचे पालकमंत्री आहेत. त्यांचा कार्यभार दुसऱ्या मंत्र्यांकडे दिला जाणार आहे. धनंजय मुंडे यांच्याकडे परभ

MB NEWS-पंकजाताई मुंडेंनी बीडच्या उदयोन्मुख गायिकेला घेतलं दत्तक !

इमेज
  पंकजाताई मुंडेंनी बीडच्या उदयोन्मुख गायिकेला घेतलं दत्तक ! *उत्तम गुरू मिळवून देण्यासाठी करणार प्रयत्न*  मुंबई ।दिनांक १७।  मूळची बीडची असलेली शामल सौंदरमल या गुणी गायिकेला एक उत्तम गुरू मिळेपर्यंत भाजपच्या राष्ट्रीय सचिव  पंकजाताई मुंडे यांनी दत्तक घेतले आहे. पंकजाताई मुंडे यांनी नुकतीच एक फेसबुक पोस्टद्वारे  याबाबतची माहिती दिली.  Click -🏵️होळी पेटवून का मारल्या जातात बोंबा?? घ्या जाणुन.*   शामल सौंदरमल आणि तिचे कुटुंब सध्या मुंबईत वास्तव्यास असले तरीही ते मूळचे बीड येथील आहेत. रोजीरोटी कमावण्यासाठी मुंबईत आलेल्या या कुटुंबाचे अहोरात्र कष्ट सुरु असतात. शामलची आई किशाबाई सौंदरमल यांचाही आवाज दैवी देणगी असल्यागत असून त्यांचा व्हिडिओदेखील यापूर्वी व्हायरल झाला होता. किशाबाई या दिव्यांग आहेत. पंकजाताई मुंडे आणि लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या नेतृत्वाचा गौरव करणारं काव्य किशाबाई सौंदरमल यांनी लिहिलं होतं. अत्यंत साधेपणाने घरात कणिक मळताना त्यांनी गायलेलं हे गाणं पंकजाताई मुंडे यांनीच फेसबुकवर पोस्ट केलं होत. त्यानंतर आता किशाबाई यांची मुलगी शामल हिचं ‘ऐ मेर वतन के लोगो..’ हे

MB NEWS-पाच लाख रुपयांची शस्त्रक्रिया डॉ. संतोष मुंडेंच्या सहकार्यामुळे झाली मोफत;रुग्णाला भावना अनावर

इमेज
  आॅपरेशनसाठी हेल्थ पाॅलिसी असुन नाही आली कामाला पण डॉ.संतोष मुंडे धावुन आले तत्पर  मदतीला...! पाच लाख रुपयांची शस्त्रक्रिया डॉ. संतोष मुंडेंच्या सहकार्यामुळे झाली मोफत;रुग्णाला भावना अनावर   शस्त्रक्रिया मोफत यशस्वी झाल्यानंतर रुग्णाची प्रतिक्रिया रुग्णाच्याच शब्दांत................... डॉक्टर संतोष मुंडे यांच्या सहकार्य मुळे माझे अॉपरेशन के ई एम हॉस्पिटलमध्ये (परळ मुंबई)यशस्वी रीत्या पर पडले. माझे नाव श्रीकांत नानाभाऊ मुंडे रा डाबी ता परळी वैजनाथ मी पॉलीसी बाजार ह्या अॉनलाईन एप मधून (यंग स्टार सिलवर प्लान हेलत) पॉलीसी घेत होती पण काही दिवसा पुर्वी मी स्वाःताच गाडी वरून घसरून पडलो होतो त्या वेळेस काहीच ञास होत नव्हता पण काही दिवसांनी मला स्लीप डिस्क चा ञास सुरू झाला आणी लातूर इथे एम आर आय केला आस्ता L4&L5 चा डिस्क चा प्राॕबलेम झाला आहे आसे सांगण्यात आला व खूप ञास होत आसल्या मुळे मला अॉपरेशन ची ताबडतोब गरजहोती आणी माझी पॉलीसी आसल्या मुळे मी ताबडतोब मुंबईला गेलो. Click-*🏵️ भागवतमर्मज्ञ हभप सुरेंद्रानंद (बाळु) महाराज उखळीकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!*  माझी पॉलीसी आसल्या म