MB NEWS-अखिल भारतीय स्त्री रोग तज्ञ परिषदेत परळीच्या डॉ.शाम काळेंचा समावेश

अखिल भारतीय स्त्री रोग तज्ञ परिषदेत परळीच्या डॉ.शाम काळेंचा समावेश _वैद्यनाथ बॅडमिंटन ग्रुपने केला सत्कार_ परळी वैजनाथ, प्रतिनिधी.... गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या महामारी मुळे रखडलेली अखिल भारतीय स्त्री रोग तज्ञ परिषद,(AICOG) 4 ते 8 एप्रिल 2022 या दरम्यान इंदौर ( मध्यप्रदेश) संपन्न होत आहे.या परिषदेसाठी डॉ. शाम काळे (स्त्री रोग तज्ञ) परळी वैजनाथ, जि. बीड हे उपस्थित राहणार आहेत. Click:*महाराष्ट्रात लवकरच महायुतीची गुढी उभारु -केंद्रिय मंत्री रामदास आठवले यांचे परळीत वक्तव्य* परिषदेसाठी निवड झाल्याबद्दल डॉ श्याम काळे यांचे वैद्यनाथ बॅडमिंटन ग्रुप तर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले . डॉ. शशांक कोरे डॉ विजय रांदड प्रा उत्तम धुमाळ ,प्रकाश धुमाळ, संजय फुलारी,अशोक धुमाळ, संजय खाकरे, अरुण तपके श्री गर्जे, बंडू बिराजदार, सुमित केंद्रे,सोपान राव सातपुते आदींनी त्यांचा सत्कार केला. Click:🏵️ *गुढी उभी करतांना आरती कोणती म्हणायची? जाणुन घ्या:* 🔸 *गुढीची आरती..* 🔸 🔸हे देखील वाचा/पहा🔸 Click &read: 🏵️ *27 मार्च जागतिक ...