पोस्ट्स

ऑलम्पिक लेबलसह पोस्ट दाखवत आहे
इमेज
  गर्भवती महिला हेळसांड: उपचारातील हलगर्जी प्रकरणी गित्ते हाॅस्पिटल मधील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्याची मागणी परळी वैजनाथ, प्रतिनिधी:        शहरातील गित्ते हाॅस्पिटल या खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात आता पुरावे सुरक्षित ठेवण्याची मागणी पुढे आली आहे. तक्रारदाराने शहर पोलीस ठाण्यात निवेदन देऊन संबंधित रुग्णालय तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि डीव्हीआर तात्काळ जप्त करून सुरक्षित ताब्यात घेण्याची मागणी केली आहे.          तक्रारदार वैजनाथ संभाजी मुंडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, त्यांच्या पत्नीवर उपचार करताना डाॅ.कल्पना सचिन गित्ते यांच्याविरुद्ध हलगर्जीपणा झाल्याचा आरोप यापूर्वीच लेखी तक्रार करुन करण्यात आला आहे. या प्रकरणात सत्य समोर येण्यासाठी रुग्णालयातील आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज महत्त्वाचे ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.२३ एप्रिल ते २४ एप्रिलदरम्यान रुग्णालयातील केबिन, कॉरिडॉर तसेच बाहेरील परिसरातील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच रु...

MB NEWS-परळीच्या कन्यने रचला इतिहास; प्रा.टी.पी. मुंडे यांनी केले अभिनंदन

इमेज
  परळीच्या कन्यने रचला इतिहास; प्रा.टी.पी. मुंडे यांनी केले अभिनंदन परळी वैजनाथ, प्रतिनिधी      परळीची कन्या कु. श्रद्धा रवींद्र गायकवाड हिने 36 व्या नॅशनल स्पोर्ट स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आणि ऑलम्पिक मध्ये स्थान मिळवले त्याबद्दल प्रा. टी.पी. मुंडे (सर) यांनी तिचे अभिनंदन केले आहे.    अहमदाबाद येथे संपन्न झालेल्या 36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत तिने स्केटबोर्डिंग  या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक पटकावले आणि फ्रान्समध्ये होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेत भारतीय संघात तिची निवड झाली. तिने कमावलेले यश जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर तिने इतिहास रचून परळीचे नाव जगभरात पोहोचवले. अशी प्रतिक्रिया व्यक्त करून प्रा.टी.पी.मुंडे (सर) यांनी  तिचे  कौतुक केले.     Click- संबंधित बातमी: ■ *अभिमानास्पद : परळीच्या कन्येची ऑलिम्पिकसाठी निवड* _परळीच्या कु.श्रद्धा गायकवाडने पटकावले ३६ व्या नॅशनल गेम्स स्पर्धेत सुवर्ण पदक_ *फ्रांस मध्ये होणाऱ्या ऑलम्पिक मध्ये भारतीय संघात निवड*   परळीतील श्रद्धा गायकवाड ही पहिलीच ऑलम्पिक मध्ये जाणारी खेळाडू म्हणून तिने ...

MB NEWS-ऑलम्पिक मध्ये स्थान निश्चित झालेल्या परळीच्या 'सुवर्ण कन्येचे' धनंजय मुंडे यांनी केले अभिनंदन

इमेज
  ऑलम्पिक मध्ये स्थान निश्चित झालेल्या परळीच्या 'सुवर्ण कन्येचे' धनंजय मुंडे यांनी केले अभिनंदन परळी वैजनाथ, प्रतिनिधी ... .   36 व्या नॅशनल गेम्स मध्ये सुवर्णपदक पटकावणारी परळीची सुवर्णकन्या श्रद्धा गायकवाड हिची ऑलिम्पिक मध्ये निवड निश्चित झाली असून या निवडीबद्दल धनंजय मुंडे यांनी तिचे ट्विट करून अभिनंदन केले आहे.     परळी साठी अतिशय अभिमानाची बाब म्हणजे परळीची कन्या कुमारी श्रद्धा गायकवाड हिने 36 व्या नॅशनल गेम्स स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले असून फ्रान्समध्ये होणाऱ्या ऑलिंपिक साठी भारतीय संघात तिची निवड झाली आहे. या निवडीबद्दल तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. ऑलम्पिक साठी निवड होणारी परळीतील ती पहिलीच खेळाडू ठरली आहे. परळी साठी ही अत्यंत गौरवाची बाब ठरली आहे. Click- संबंधित बातमी: ■ *अभिमानास्पद : परळीच्या कन्येची ऑलिम्पिकसाठी निवड* _परळीच्या कु.श्रद्धा गायकवाडने पटकावले ३६ व्या नॅशनल गेम्स स्पर्धेत सुवर्ण पदक_ *फ्रांस मध्ये होणाऱ्या ऑलम्पिक मध्ये भारतीय संघात निवड*        अहमदाबाद येथे नुकत्याच संपन्न झालेल्या ३६ व्या राष्ट्रीय क्...

MB NEWS-अभिमानास्पद : परळीच्या कन्येची ऑलिम्पिकसाठी निवड ; परळीच्या कु.श्रद्धा गायकवाडने पटकावले ३६ व्या नॅशनल गेम्स स्पर्धेत सुवर्ण पदक फ्रांस मध्ये होणाऱ्या ऑलम्पिक मध्ये भारतीय संघात निवड

इमेज
  अभिमानास्पद : परळीच्या कन्येची ऑलिम्पिकसाठी निवड ; परळीच्या कु.श्रद्धा गायकवाडने पटकावले ३६ व्या नॅशनल गेम्स स्पर्धेत सुवर्ण पदक फ्रांस मध्ये होणाऱ्या ऑलम्पिक मध्ये भारतीय संघात निवड परळी वैजनाथ, प्रतिनिधी...        परळी साठी अतिशय अभिमानाची बाब म्हणजे परळीची कन्या कुमारी श्रद्धा गायकवाड हिने 36 व्या नॅशनल गेम्स स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले असून फ्रान्समध्ये होणाऱ्या ऑलिंपिक साठी भारतीय संघात तिची निवड झाली आहे. या निवडीबद्दल तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. ऑलम्पिक साठी निवड होणारी परळीतील ती पहिलीच खेळाडू ठरली आहे. परळी साठी ही अत्यंत गौरवाची बाब ठरली आहे.        अहमदाबाद येथे नुकत्याच संपन्न झालेल्या ३६ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत परळीच्या  कु.श्रध्दा रविंद्र गायकवाड हिने "स्केट बोर्डिंग" या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे.  तिची "स्केट बोर्डिंग" या क्रीडा प्रकारात फ्रांस मध्ये होणाऱ्या ऑलम्पिक मध्ये भारतीय संघात निवड झाली आहे. रविंद्र गायकवाड हे परळी येथील रहिवाशी असून ते सिक्युरिटी गार्ड म्हणून काम...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....