पोस्ट्स

कन्या लेबलसह पोस्ट दाखवत आहे
इमेज
  गर्भवती महिला हेळसांड: उपचारातील हलगर्जी प्रकरणी गित्ते हाॅस्पिटल मधील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्याची मागणी परळी वैजनाथ, प्रतिनिधी:        शहरातील गित्ते हाॅस्पिटल या खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात आता पुरावे सुरक्षित ठेवण्याची मागणी पुढे आली आहे. तक्रारदाराने शहर पोलीस ठाण्यात निवेदन देऊन संबंधित रुग्णालय तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि डीव्हीआर तात्काळ जप्त करून सुरक्षित ताब्यात घेण्याची मागणी केली आहे.          तक्रारदार वैजनाथ संभाजी मुंडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, त्यांच्या पत्नीवर उपचार करताना डाॅ.कल्पना सचिन गित्ते यांच्याविरुद्ध हलगर्जीपणा झाल्याचा आरोप यापूर्वीच लेखी तक्रार करुन करण्यात आला आहे. या प्रकरणात सत्य समोर येण्यासाठी रुग्णालयातील आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज महत्त्वाचे ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.२३ एप्रिल ते २४ एप्रिलदरम्यान रुग्णालयातील केबिन, कॉरिडॉर तसेच बाहेरील परिसरातील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच रु...

MB NEWS-आजचे राशिभविष्य दि.२५ मार्च २०२२

इमेज
  आजचे राशिभविष्य दि.२५ मार्च २०२२ मेष ः आत्मविश्‍वास कमी होईल. अशक्‍तपणा जाणवेल. छातीशी संबंधित आजार होण्याची शक्यता. अनावश्यक खर्च होतील. नियमांचे पालन आवश्यक आहे. वृषभ ः मनाविरुद्ध घटना घडतील. पीडादायक दिवस. काळजी घेणे आवश्यक आहे. आत्मचिंतनाची गरज आहे. आरोग्याच्या द‍ृष्टीने प्रतिकूल दिवस. मिथुन ः भागीदारीमध्ये लाभ होतील. मान-सन्मान होतील. सुखकारक घटना घडतील. सज्जनांचा सहवास लाभेल. स्वतःसाठी खर्च कराल. पर्यटनाचा दिवस. कर्क ः शित्रू पीडा कमी होईल. कौटुंबिक स्वास्थ्य उत्तम राहील. आर्थिक व्यवहारात लाभ होतील. आरोग्य उत्तम राहील. आपापसातील मतभेद दूर होतील. सिंह ः संवाद महत्त्वाचा आहे. मनाची संभ्रमावस्था होईल. निर्णय घेताना सावधानता बाळगा. शेअर्स, सट्टा व लॉटरीत नुकसान होण्याची शक्यता. कन्या ः कामांचा वेग मंदावेल. पोटासंबंधित विकार होण्याची संभावना. संतुलित, सात्विक आहार महत्त्वाचा. मनाविरुद्ध घटना घडतील. तूळ ः आनंददायी दिवस जाईल. भाग्यकारक घटना घडतील. सुवार्ता ऐकायला मिळेल. नव्या मित्रमंडळींची ओळख होईल. वृश्‍चिक-व्यावहारिक सावधानता बाळगा. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. आर्थिक नुकसान हो...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....