पोस्ट्स

दिवाळी लेबलसह पोस्ट दाखवत आहे
इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा तिसऱ्या दिवशी लागला शोध  परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र,  या युवकाचा कोणताही पत्ता लागत नव्हता. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू होते. अखेर आज सकाळी अकोला येथून बोलावलेल्या विशेष पथकाने  तलावातून या युवकाचा मृतदेह बाहेर काढला आहे. तीन दिवसानंतर बेपत्ता युवकाचा शोध लागला आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली.घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्य...

MB NEWS-स्वामी समर्थ पतसंस्थेने दिला कर्मचारी व पिग्मी एजंटांना दिवाळी बोनस

इमेज
  स्वामी समर्थ पतसंस्थेने दिला कर्मचारी व पिग्मी एजंटांना दिवाळी बोनस -------------------- परळी वै. (प्रतिनिधी):- परळी शहरातील श्री स्वामी समर्थ नागरी सहकारी पतसंस्थेने दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी संस्थेतील कर्मचारी व पिग्मी एजंटाना दिवाळी बोनस रोखीने दिला आहे. यामुळे कर्मचार्‍यांची दिवाळी गोड होणार आहे अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष पवनकुमार जैस्वाल यांनी दिली.         परळी शहरातील छोटे व किरकोळ व्यापार्‍यांचा आर्थीक कणा म्हणुन उदयास येत असलेल्या श्री स्वामी समर्थ नागरी सहकारी पतसंस्थेने दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी कर्मचारी व पिग्मी एजंटांना नगदी स्वरूपात दिवाळीनिमित्त बोनस दिला आहे. पतसंस्थेनी कोरोना काळात पिग्मी एजंटांना दोन महिने पुरेल एवढे किराणा साहित्य दिले होते. पतसंस्थेनी कर्जदार ग्राहकांचा अपघाती विमाही सुरू केला आहे. पतसंस्था शहरातील छोटया व्यापार्‍यांना सहज व तात्काळ कर्ज देण्यात तत्पर आहे. नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या मासीक बैठकीत पिग्मी एजंटांना प्रत्येकी दोन हजार तर कर्मचार्‍यांना तीन हजार रूपये याप्रमाणे दिवाळी बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आला होत...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या