पोस्ट्स

सभापती लेबलसह पोस्ट दाखवत आहे

MB NEWS-परळीची भूमिकन्या अपर्णा नेरलकर नांदेड महापालिकेच्या महिला व बालकल्याण सभापतीपदी

इमेज
  परळीची भूमिकन्या अपर्णा नेरलकर नांदेड महापालिके च्या महिला व बालकल्याण सभापतीपदी परळी/प्रतिनिधी परळीची भूमिकन्या असलेल्या अपर्णा ऋषिकेश नेरलकर यांची नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण सभापतीपदी बिनविरोध निवड झाली आहे. अपर्णा नेरलकर या नांदेडमधील भाग्यनगर प्रभागातील काँग्रेसच्या नगरसेविका आहेत. तर अ. भा. नाट्य परिषदेच्या नांदेड शाखेच्याही अध्यक्षा आहेत. परळीतील विठ्ठल मंदिराशेजारचे श्री. अंबादासराव देशपांडे यांच्या त्या द्वितीय कन्या आहेत. नांदेड महापालिकेत काँग्रेसची सत्ता आहे. पालिकेवर सार्वजनिक बांधकाममंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांचे निर्विवाद वर्चस्व आहे. महापालिकेत महिला व बालकल्याण सभापतीपदासाठी काँग्रेसमधील अनेक नगरसेविकांनी मोर्चेबांधणी केली होती. अखेर पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी नगरसेविका म्हणून सलग दुसऱ्यांदा निवडून येऊन नेतृत्वाची चुणूक आपल्या कामकाजातून दाखवणाऱ्या अपर्णा नेरलकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. नांदेडमध्ये नेरलकर घराणे व्यवसायातले बडे प्रस्थ असून राज्याचे विद्यमान सार्वजनिक बांधकाममंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण या

MB NEWS-परभणी जिल्हा पालकमंत्रीपदी नवनियुक्ती बद्दल ह्रदय सत्कार

इमेज
परभणी जिल्हा पालक मंत्रीपदी नवनियुक्ती बद्दल ह्रदय सत्कार ! परळी वैजनाथ, प्रतिनिधी....      बीडसह परभणी जिल्हा पालकमंत्रीपदी नवनियुक्तीबद्दल ना.धनंजय मुंडे यांचा परळीचे माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी मुंबई येथे ह्रदय सत्कार केला.          Click -🔸 *नाथषष्टी: प्रासंगिक चिंतन* ✍️ *_भागवतमर्मज्ञ ह.भ.प. सुरेंद्र (बाळु) महाराज उखळीकर._* परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून अतिरिक्त पदभार व जबाबदारी राष्ट्रवादी पार्टीकडून मिळाल्याबद्दल राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांचा मुंबई येथे विधीमंडळ कार्यालयात बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी सत्कार केला. Click- *चोरट्यांचा धुमाकूळ सुरुच: ३ लाख ‌४० हजाराची चोरी; नागरिकांमध्ये दहशत* ••• •••••••••••• •••••••••••• ••••• 🔸 हे देखील वाचा/पहा 🔸 •••••••••• •••••••••••• •••••••••••• •••••• •••• Click  - 🔸 *तुकाराम बीज ✍️ भागवतमर्मज्ञ ह.भ.प. सुरेंद्र(बाळु) महाराज उखळीकर यांनी केलेले प्रासंगिक चिंतन.....! 👉⭕ *"तुका तोची तो हा परब्रह्म ठेवा......!"