पोस्ट्स

मार्च २०, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
इमेज
  ग्लोबल विकास ट्रस्ट आणि परळी नगरपालिकेचा स्तुत्य उपक्रम; पथनाट्यातून दिला वृक्षसंगोपनाचा संदेश परळी वैजनाथ (प्रतिनिधी) पर्यावरण संवर्धन आणि वृक्षसंगोपनाचा प्रभावी संदेश देण्यासाठी परळी शहरात आज एका विशेष जनजागृतीपर पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते. ग्लोबल विकासच ट्रस्ट, नगरपालिका प्रशासन आणि स्थानिक वृक्षसंवर्धन चळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे. आज, शुक्रवार २६ जून रोजी शहरातील प्रमुख आणि गजबजलेल्या भागात या पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये मोंढा मार्केट, बस स्टँड, छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि नेहरू चौक तळ परिसराचा समावेश होता. या पथनाट्याला परळीकरांनी प्रचंड गर्दी करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नाट्यातून दिला 'झाडे लावा, झाडे जगवा'चा संदेश वाढते प्रदूषण आणि निसर्गाचा बिघडत चाललेला समतोल या पार्श्वभूमीवर मानवी जीवनात वृक्षांचे काय महत्त्व आहे, हे कलाकारांनी आपल्या प्रभावी अभिनयातून मांडले. केवळ झाडे लावणे पुरेसे नसून त्यांचे संगोपन करणे ही काळाची गरज कशी बनली आहे, यावर पथनाट्यातून प्रकाश टाकण्यात आला. पाणीटंचाई, ग्लोबल वॉर्मिंग आण...

MB NEWS-८ वर्षिय बालिकेवर बलात्कार ; आरोपीला कठोर शासन व्हावे- पंकजा मुंडे यांचे मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांना पत्र

इमेज
८ वर्षिय बालिकेवर बलात्कार ; आरोपीला कठोर शासन व्हावे- पंकजा मुंडे यांचे मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांना पत्र *पिडित बालिकेच्या कुटुंबियांनी घेतली पंकजाताईंची भेट* परळी ।दिनांक २६। डोंगर पिंपळा (ता. अंबाजोगाई)  येथील आठ वर्षीय बालिकेवर झालेल्या बलात्काराची घटना अतिशय संतापजनक आणि घृणास्पद आहे, यातील आरोपींवर जास्तीत जास्त कठोर शासन व्हावे आणि संपूर्ण गुप्तता पाळुन  याचा वेगाने तपास करावा अशी मागणी भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे. दरम्यान, पिडित बालिकेचे वडिल व कुटुंबातील अन्य सदस्यांनी नुकतीच पंकजाताईंची भेट घेऊन न्यायाची मागणी केली. क्लिक करा व वाचा:*लग्नाचे अमिष दाखवून विवाहितेवर बलात्कार*    डोंगर पिंपळा येथील आठ वर्षीय अल्पवयीन बालिकेला  गावातील तरुण किरण रामभाऊ शेरेकर (वय २३) याने १९ मार्च रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घरात बोलावुन तिच्यावर बलात्कार केला.   एका गरीब व अल्पवयीन मुलीच्या बाबतीत घडलेला हा प्रकार अतिशय निंदनीय, संतापजनक व माणुसकीला काळीमा फासणारा आहे. या घटनेनंतर सदर मुलग...

MB NEWS-मित्राने झोपेत घातला धोंडा! :पार्टीतील किरकोळ वाद बेतला जीवावर

इमेज
  मित्राने झोपेत घातला धोंडा! :पार्टीतील किरकोळ वाद बेतला जीवावर  बीड- जेवण करताना चेष्टेत एका मित्राने तोंडावर बुक्की मारली अन रात्री त्या मित्राचा डोक्यात दगड घालून खून केल्याची दुर्दैवी घटना ढेकनमोहा येथे घडली आहे.किरकोळ वादातून सख्या मित्राने आपल्याच मित्राचा जीव घेतल्याने खळबळ उडाली आहे. क्लिक करा व वाचा:*लग्नाचे अमिष दाखवून विवाहितेवर बलात्कार* हैदरअली तरफदार आणि सीमोल बिश्वास हे दोघे पश्चिम बंगाल मधील कामगार मित्र नगर बीड परळी रेल्वेच्या कामासाठी मजुरी करत होते.गेल्या अनेक महिन्यापासून हे दोघे या ठिकाणी काम करत होते.कामाच्या ठिकाणीच पत्र्याचे शेड करून या दोघांसह इतरही मजूर राहत होते. Click &Watch:🏵️ *"वात्सल्य शिल्प"*🏵️ *_आपल्या आवती भवती बघा नक्की नैसर्गिक कलाकृती आढळतील._* _MB NEWS ला नक्की Subscribe करा._ दरम्यान 25 मार्च रोजी रात्री काम संपवून हैदरअली आणि सीमोल या दोघांनी मद्यपान करत करत जेवण केले.यावेळी चेष्टे चेष्टेत या दोघांचा वाद झाला.त्यावेळी हैदरअली याने सिमोलच्या तोंडावर बुक्की मारली.इतरांनी त्यांचे हे भांडण सोडवले.दोघेही झोपण्यास निघून गेले. क्लिक क...

MB NEWS-२७ मार्च जागतिक रंगभूमी दिन : संशोधक नाट्यकर्मी प्रा.सिद्धार्थ तायडे लिखित प्रासंगिक लेख

इमेज
२७ मार्च जागतिक रंगभूमी दिन : संशोधक नाट्यकर्मी प्रा.सिद्धार्थ तायडे लिखित प्रासंगिक लेख    २७ मार्च हा दिवस दरवर्षी जागतिक रंगभूमी दिन म्हणून साजरा केला जातो. १९६१ मा 'सुनेस्को'इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिटयूटने या दिवसाची सुरवात केली होती. पहिला जागतिक रंगभूमी दिन १९६२ मध्ये साजरा झाला त्यानंतर दरवर्षी या दिवशी विविध कार्यक्रम व उपक्रमाद्वारे जागतिक रंगभूमी दिन उत्साहाने साजरा होतो यानिमित्ताने जगभरातील नाटय जगतातील महत्वाची एक व्यक्ती संदेश देते. हा युनेस्कोच्या जागतिक रंगभूमी दिनाचा महत्त्वाचा भाग आहे. १९६२ साली ज्यो काॅक्च्यु यांना संदेश देण्याचा पहिला मान मिळाला होता. Click & Read-हे ही दिवस जातील, आयुष्यातील चढउतारांचा स्वीकार करा-प्रा .डॉ . माधव रोडे* व्यक्ती आणि त्याची संवादाची कला यातून सामुदायिक कलाविष्काराला इंग्रजी थिएटर आणि मराठीत आपण 'रंगभूमी' हा शब्द नगला वापरतो रंगभूमी नाटासहिना, नाट्यदिग्दर्शक रंगभूषा, वेषभूषा, सामंदिर, सामंच या सर्व गोष्टी रंगभूमीशी निगडित आहेत. पूर्वी आजच्यासारखे सगमंच नहते तेका एवर मैदानात रंगमंदिर उभारले जात असे. पुढे हळूहळू आजच्य...

MB NEWS-लग्नाचे अमिष दाखवून विवाहितेवर बलात्कार

इमेज
लग्नाचे अमिष दाखवून विवाहितेवर बलात्कार गेवराई : शहरातील आहिल्यानगर भागात राहणाऱ्या एका (२९)वर्षीय  विवाहतेवर लग्नाचे आमिष दाखवून एकाने बलात्कार केला असल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी गेवराई पोलिसांत आरोपी विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे . क्लिक करा व वाचा:*मित्राने झोपेत घातला धोंडा ! : पार्टीतील किरकोळ वाद बेतला जीवावर*     शंकर दिलीप मोरे वय ३२ वर्ष राहणार राजपिंप्री ह.मु गेवराई असे आरोपीचे नाव असुन त्यांचे कापड दुकान आहे दुकानात कपडे खरेदी करण्यासाठी आहिल्यानगर येथील २९ वर्षीय  विवाहित महिला गेली असता तिला कपडे दाखवण्याच्या बाहाण्याने वाईट उद्देशाने स्पर्श केला तसेच तुम्ही माझ्या दुकानात पहिल्यांदा आला आहात म्हणून चहा घ्या म्हणून बऱ्याच वेळ थांबवले तसेच कपड्याचे बील तयार करून त्यांच्यावर मोबाईल नंबर मागितला. व त्यानंतर मला फोन करून तुम्हाला महत्वाचे बोलायचे आहे व भेटायचे असे सांगितले त्यांतर शासकिय आयटीया परिसरात बोलावले त्याठिकाणी गेल्यानंतर तुम्ही माझ्या दुकानात आल्यापासुन माझ्या स्वप्नात येता असे सांगून माझ्या अंगाला झोंबाझोंबी केली तसेच माझ्या...

MB NEWS-आजचे राशिभविष्य दि.२६ मार्च २०२२

इमेज
  आजचे राशिभविष्य दि.२६ मार्च २०२२ मेष ः वैचारिक द्वंद्व निर्माण होईल. आरोग्याच्या तक्रारी संभवतात. सात्विकता महत्त्वाची आहे. कामांचे नियोजन आवश्यक. उपासना करावी. वृषभ ः कृतकर्माचा पश्‍चाताप करण्याची वेळ येईल. ज्येष्ठांकडून कानउघाडणी होईल. नैतिकता महत्त्वाची आहे. आरोग्याच्या तक्रारी संभवतात. मिथुन ः कामे मार्गी लागतील. व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव राहील. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. सामुदायिक सहलीचा आनंद घ्याल. कर्क ः मनासारख्या घटना घडतील. नोकरी करणार्‍यांना लाभदायक दिवस ठरेल. पदोन्‍नतीचे योग. शत्रूंवर विजय प्राप्त कराल. Click &Watch:🏵️ *"वात्सल्य शिल्प"*🏵️ *_आपल्या आवती भवती बघा नक्की नैसर्गिक कलाकृती आढळतील._* _MB NEWS ला नक्की Subscribe करा._ सिंह ः एकाग्रतेच्या अभावामुळे अपयशाचा सामना करावा लागेल. व्यापारात नुकसानीची शक्यता. प्रेम प्रकरणात अडचणी येतील. कन्या ः कामांचा वेग मंदावेल. पोटाचे विकार होण्याची शक्यता. मनाविरुद्ध घटना घडतील. कौटुंबिक वातावरण ताणतणावाचे राहील. तूळ ः आनंददायी दिवस जाईल. भाग्यकारक घटना घडतील. सुवार्ता ऐकायला मिळेल. नवे मित्र होतील. कलागुणांना व...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या