MB NEWSराजमाता अहिल्यामाई होळकर जयंतीनिमित्त औष्णिक वीज केंद्र येथे हॉलीबॉल स्पर्धा मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांच्या हस्ते झाले उद्घाटन

राजमाता अहिल्यामाई होळकर जयंतीनिमित्त औष्णिक वीज केंद्र येथे हॉलीबॉल स्पर्धा मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांच्या हस्ते झाले उद्घाटन . परळी वै. (प्रतिनिधी) राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची २९७ व्या जयंती निमित्त औष्णिक वीज केंद्र परळी वै. येथे दिनांक २७ मे रोजी हॉलीबॉल स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांच्या हस्ते या स्पर्धांचे उद्घाटन संपन्न झाले. यावेळी राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस वंदन करून प्रमुख मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून उदघाटन संपन्न झाले. यावेळी विचारमंचावर उपमुख्य अभियंता शाम राठोड,डी जि इंगळे, कल्याण अधिकारी दिलीप वंजारी, हरिभाऊ मैंदाड, जयंती उत्सव समितीचे कार्याध्यक्ष तथा कार्यकारी अभियंता अरविंद येळे, सचिव विशाल गिरे, ज्ञानेश्र्वर बिडगर, डी. एन देवकते, , सुधीर मुंडे,मनोज जाधव, कार्यकारी अभियंता कोकाटे, मोमीन, इंजिनीरिंग सोसायटी चे अध्यक्ष शाहु येवते यांच्यासह औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अहिल्यामाई होळकर जयंती उत्सव उत्कृषटरित्य...