पोस्ट्स

बार कौन्सिल लेबलसह पोस्ट दाखवत आहे
इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

MB NEWS-बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांचा मानाचा विधी महर्षी पुरस्कार बीडच्या अॅड. कालिदास नाना थिगळे यांना जाहीर

इमेज
  बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांचा मानाचा विधी महर्षी पुरस्कार  बीडच्या अॅड. कालिदास नाना थिगळे यांना जाहीर बीड, प्रतिनिधी...           बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांच्या वतीने दिला जाणारा यंदाचा विधी महर्षी पुरस्कार बीड चे प्रसिद्ध विधिज्ञ एडवोकेट श्री के पी थिगळे यांना जाहीर झाला आहे.        बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांच्या वतीने दिला जाणारा विधी महर्षी हा पुरस्कार विधी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तसेच सामाजिक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या वकिलांना दिला जातो.सन 1968 पासून क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या तसेच विविध शैक्षणिक संस्था सामाजिक कार्य व अनेक अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषवणाऱ्या बीड येथील एडवोकेट श्री के पी थिगळे  यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. दिनांक 14 एप्रिल 20 22 रोजी ठाणे येथे पार पडणाऱ्या बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांच्या राज्य परिषदेमध्ये सदर पुरस्कार देण्यात येणार आहे. सदर पुरस्काराचे स्वरूप मानपत्र व सत्कार असून सदर कार्यक्रमास बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र ऍण्ड ...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या