MB NEWS-आ.लक्ष्मण पवार यांना मातृशोक

 आ.लक्ष्मण पवार यांना मातृशोक



गेवराई, प्रतिनिधी....

: आमदार लक्ष्मण पवार यांच्या मातोश्री प्रमीला माधवराव पवार यांचे अल्पशा आजारा ने दुःखद निधन झाले.

Click -🏵️होळी पेटवून का मारल्या जातात बोंबा?? घ्या जाणुन.*

गेवराई तालुक्याचे आमदार लक्ष्मण पवार यांच्या मातोश्री प्रमीलाताई माधवराव पवार यांचे काल रात्री औरंगाबाद येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान दुःखद निधन झाले.त्यांचा अंत्यविधी आज सायंकाळी पाच वाजता कोल्हेर रोड वरील त्यांच्या शेतात करण्यात येणार आहे.

त्यांच्या पश्चात त्यांना बाळराजे पवार,आ.लक्ष्मण पवार,शामराव पवार यांच्या सह बहिणी,सुना नातवंडे,असा मोठा परिवार आहे.

Click -🏵️ *पंकजाताई मुंडे यांनी दत्तक घेतलेल्या उदयोन्मुख गायिकेच्या मधुर आवाजाची एक झलक......!*

•••••••••••••••••••••••••••••••••••••

⬛ *सत्तावीस कट्टयाच्या हरभरा थप्पीतून सहा कट्टे चोरुन नेले*

Click -🏵️ *पंढरपूरात आमलकी एकादशी निमित्त मंदिरात मोगरा व शेवंतीच्या फुलांची सुंदर व मनमोहक आरास......!

Click -⬛ *देवेंद्र फडणवीस यांना आलेल्या नोटीसीचे परळीत भाजपकडून दहन.

Click -🏵️ *एका आवलिया 'योगी भक्ताची' परळीत येऊन 'संकल्पपुर्ती'.* _

Click -🏵️ *अन् महाशिवरात्री नंतर परळीत भरली प्रासंगिक यात्रा....!* 

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

CONTACT👉 🌑MB NEWS बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क-   महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717. 🌑

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••              जाहिरात/ADVERTIS

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••






















.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार