पोस्ट्स

ग्रामपंचायत लेबलसह पोस्ट दाखवत आहे
इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा तिसऱ्या दिवशी लागला शोध  परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र,  या युवकाचा कोणताही पत्ता लागत नव्हता. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू होते. अखेर आज सकाळी अकोला येथून बोलावलेल्या विशेष पथकाने  तलावातून या युवकाचा मृतदेह बाहेर काढला आहे. तीन दिवसानंतर बेपत्ता युवकाचा शोध लागला आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली.घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्य...

MB NEWS- *10 ऑक्टोबर रोजी बांधकाम कामगारांचा बीड येथील सरकारी कामगार अधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा*

इमेज
  10 ऑक्टोबर रोजी बांधकाम कामगारांचा बीड येथील सरकारी कामगार अधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा परळी वैजनाथ,  प्रतिनिधी...         बीड जिल्हा सरकारी कामगार अधिकारी कार्यालयावर बीड जिल्हा बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने दि 10 ऑक्टोबर  रोजी धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. अशी माहिती बीड जिल्हा बांधकाम कामगार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष प्रा. बी जी खाडे  यांनी दिली आहे.          आतापर्यंतचे प्रलंबित लाभाची प्रकरणे निकाली काढा, मेडीक्लेम  योजना सुरू करा, नोंदणी व नूतनीकरणाच्या लाभात सुधारणा करा, योजनेचा लाभ अर्ज मिळाल्या पासून एक महीन्यात निकाली काढा,  मध्यान्ह भोजन योजना बंद करून कामगारांच्या खात्यावर महीन्याला 2000 निधी द्या, बांधकाम कामगारांना दिपावलीसाठी २०००० (वीस हजार) रु बोनस द्या, साहित्य खरेदी योजना पुन्हा सुरू करा, अटल बांधकाम योजनेची अमलबजावनी तात्काळ करा आदी प्रमुख मागण्यासाठी मोर्चा आयोजीत केला आहे.        मोर्चात मोठ्या संख्येने कामगारांनी सहभागी व्हावे असे आवाहन संघनेचे जिल्हाध्यक्ष प्रा.ब...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या