पोस्ट्स

साखर उद्योग लेबलसह पोस्ट दाखवत आहे

MB NEWS-वैद्यनाथ कारखान्याची 'ऑनलाईन' सर्वसाधारण सभा खेळीमेळीत !

इमेज
  वैद्यनाथ कारखान्याची 'ऑनलाईन' सर्वसाधारण सभा  खेळीमेळीत  ! सर्व ऊसाचे गाळप करणार;गुढी पाडव्याला सभासदांना 10 किलो साखर परळी ।दिनांक २४।       वैद्यनाथ साखर कारखान्याने पुढील गळीत हंगाम वेळेवर सुरू करून विक्रमी गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे असे सांगून केंद्रीय सहकार मंत्री ना. अमित शहा यांच्या सहकार्याने साखर उद्योगाला पुन्हा चांगले दिवस येतील असा विश्वास कारखान्याच्या अध्यक्षा पंकजाताई मुंडे यांनी सभासदांसमोर बोलतांना व्यक्त केला. दरम्यान, अनेक अडचणींवर मात करून गळित हंगाम यशस्वीरित्या सुरू केल्याबद्दल शेतकरी व संचालक मंडळाने त्यांचे या सभेत आभार मानले आहेत.             पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा आज ऑनलाईन पद्धतीने  उत्साहात आणि खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली, त्यावेळी पंकजाताई बोलत होत्या. बहुसंख्य सभासदांनी ऑनलाईन उपस्थित राहुन सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.           प्रारंभी कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कारखान्याचे उपाध्यक्ष नामदेवराव आघाव यांनी पंकजाताई मुंडे या

MB NEWS-परभणी जिल्हा पालकमंत्रीपदी नवनियुक्ती बद्दल ह्रदय सत्कार

इमेज
परभणी जिल्हा पालक मंत्रीपदी नवनियुक्ती बद्दल ह्रदय सत्कार ! परळी वैजनाथ, प्रतिनिधी....      बीडसह परभणी जिल्हा पालकमंत्रीपदी नवनियुक्तीबद्दल ना.धनंजय मुंडे यांचा परळीचे माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी मुंबई येथे ह्रदय सत्कार केला.          Click -🔸 *नाथषष्टी: प्रासंगिक चिंतन* ✍️ *_भागवतमर्मज्ञ ह.भ.प. सुरेंद्र (बाळु) महाराज उखळीकर._* परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून अतिरिक्त पदभार व जबाबदारी राष्ट्रवादी पार्टीकडून मिळाल्याबद्दल राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांचा मुंबई येथे विधीमंडळ कार्यालयात बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी सत्कार केला. Click- *चोरट्यांचा धुमाकूळ सुरुच: ३ लाख ‌४० हजाराची चोरी; नागरिकांमध्ये दहशत* ••• •••••••••••• •••••••••••• ••••• 🔸 हे देखील वाचा/पहा 🔸 •••••••••• •••••••••••• •••••••••••• •••••• •••• Click  - 🔸 *तुकाराम बीज ✍️ भागवतमर्मज्ञ ह.भ.प. सुरेंद्र(बाळु) महाराज उखळीकर यांनी केलेले प्रासंगिक चिंतन.....! 👉⭕ *"तुका तोची तो हा परब्रह्म ठेवा......!"