MB NEWS-*मनाला चटका लावणारी दुर्दैवी घटना:बागझरी येथील चिमुकल्यांच्या मृत्यूनंतर आईनेही घेतला अखेरचा श्वास*
*मनाला चटका लावणारी दुर्दैवी घटना:बागझरी येथील चिमुकल्यांच्या मृत्यूनंतर आईनेही घेतला अखेरचा श्वास* Click:- 🏵️ *ज्योतिर्लिंग वैद्यनाथ प्रभुंचा महाशिवरात्र उत्सव;सध्या काय सुरू आहे मंदिरात? पहा : रिपोर्ट अंबाजोगाई, प्रतिनिधी... बागझरी ता. अंबाजोगाई येथे झालेल्या चिमुकल्यांच्या मृत्यूची घटना अतिशय वेदनादायक असून मनाला चटका लावणारी आहे. दुर्दैव असावे तरी किती?असा प्रश्न पडावा इतक्या दुर्दैवाने सीमा गाठल्याचे या घटनेत बघायला मिळाले आहे.उपचार सुरू असताना मुलाचा मृत्यू झाला.दोन मुली अगोदरच काळाने हिरावल्या.निदान आई तरी उपचारानंतर बरी होईल असे वाटत असतानाच काळाने इथेही सुड उगवला.उपचारादरम्यान आईनेही अखेरचा श्वास घेतला आहे. Click:- 🟥 *महाशिवरात्र : वैद्यनाथ मंदिरचे सर्व उत्सव पारंपरिक पद्धतीने होणार ; यात्रा भरण्याबाबतचा निर्णय मात्र शासनस्तरावर* बागझरी येथील काशीनाथ दत्तू धारासुरे या शेतमजुराच्या कुटुंबातील श्रावणी (वय 4), साधना ( वय 5 ) या दोघींचा सकाळी मृत्यू झाला, त्यानंतर अवघ्या काही...