पोस्ट्स

संधी लेबलसह पोस्ट दाखवत आहे
इमेज
हलगीच्या तालातून थेट देशसेवेपर्यंत! हलाखीच्या परिस्थितीत वाढलेल्या तरुणाची अग्निवीर जवानपदी निवड; परळीच्या साठेनगरमध्ये जल्लोष परळी वैजनाथ ,प्रतिनिधी :       परळीच्या साठे नगर मधील ज्या घरात दोन वेळच्या जेवणाची चिंता होती, ज्या वडिलांनी हलगी वाजवून कुटुंबाचा उदरनिर्वाह केला, त्या कष्टकरी कुटुंबातील संतोष चौरे या तरुणाने आज भारतीय सैन्यात अग्निवीर जवान म्हणून निवड मिळवत संघर्षावर यशाची मोहोर उमटवली आहे. या अभिमानास्पद यशामुळे परळी शहरातील साठेनगर परिसरात आनंदोत्सवाचे वातावरण निर्माण झाले असून प्रथमच साठे नगर परिसरातून देशसेवेत निवड झाली असल्याने नागरिकांनी जल्लोषात त्याचे स्वागत केले. आर्थिक संकट, अभाव आणि प्रतिकूल परिस्थिती यांचा सामना करत वाढलेल्या या तरुणाने लहानपणापासूनच देशसेवेचे स्वप्न पाहिले होते. घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे अनेक अडचणी त्याच्या वाट्याला आल्या, मात्र त्याने परिस्थितीसमोर कधीही हार मानली नाही. कठोर परिश्रम, नियमित सराव आणि जिद्दीच्या बळावर त्याने भारतीय सैन्याच्या अग्निवीर भरती प्रक्रियेत यश संपादन केले. मुलाच्या निवडीची बातमी समजताच कष्टाने...

MB NEWS-नौकरीची संधी:AXIS BANK ३५००० पदांसाठी भरती

इमेज
नौकरीची संधी:AXIS BANK ३५००० पदांसाठी भरती www.axixbank.co.in AXIS BANK पदे आणि रिक्त जागा : एकूण पदांची संख्या: 35000+ पदाचे नाव : असिस्टंट मॅनेजर, क्लर्क, फील्ड ऑफिसर, पीओ, रिटेलर, सिंगल विंडो क्लर्क,                       :पात्रता निकष :   वय मर्यादा : अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी उमेदवाराचे वय १८ ते ४२ वर्षांच्या दरम्यान असावे. SC/ST आणि OBC उमेदवारांसाठी 3 वर्षे वयाची सूट 5 वर्षे लागू आहे.   शैक्षणिक पात्रता : उमेदवार अधिसूचना आणि विशिष्ट पदानुसार उत्तीर्ण झाले पाहिजेत. उमेदवार किमान मॅट्रिक ( 10वी), पदवी किंवा केंद्र किंवा राज्य सरकारद्वारे मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून समतुल्य परीक्षा उत्तीर्ण.   वेतनमान : रु. 27400-104600/- प्रति महिना   निवड प्रक्रिया - फक्त मुलाखत   अर्ज फी : सर्व उमेदवारांसाठी मोफत   अर्ज कसा करावा : पात्र उमेदवार अधिकृत अधिसूचनेमध्ये दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार 07 जून 2022 रोजी पर्यंत किंवा त्यापूर्वी अधिकृत वेबसाइट  www.axixbank.co.in  व...

MB NEWS-नौकरीची संधी: महिला व बालविकास विभाग

इमेज
नौकरीची संधी: महिला व बालविकास विभाग महिला बाल विकास विभाग ने 07 पदांसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवाराने दिलेल्या पत्त्यावर 05 एप्रिल 2022 पूर्वी अर्ज करावा. Click &Watch:🏵️ *"वात्सल्य शिल्प"*🏵️ *_आपल्या आवती भवती बघा नक्की नैसर्गिक कलाकृती आढळतील._* _MB NEWS ला नक्की Subscribe करा._ एकूण जागा : 07  पदाचे नाव : सदस्य शैक्षणिक पात्रता :  बाल मानसशास्त्र किंवा मनोविज्ञान मध्ये पदवी वयाची अट: 35 वर्षापासून नोकरी ठिकाण: नांदेड, चंद्रपूर, पुणे, नागपूर परीक्षा फी : नाही अर्ज पद्धती : ऑफलाइन (जाहिरात वाचा) निवड प्रक्रिया: मुलाखत अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 एप्रिल 2022 जाहिरात (Notification) : येथे क्लीक करा👇 अधिकृत संकेतस्थळ : www.maharashtra.gov.in  🔸हे देखील वाचा/पहा🔸 Click -आजचे राशिभविष्य. ⬛ *MB NEWS चे यु-ट्यूब चॅनल नक्की Subscribe करा व नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकाॅन दाबा.*⬛ *'वैद्यनाथ' सर्व ऊसाचे गाळप करणार; गुढी पाडव्याला सभासदांना 10 किलो साखर* 🔸२५,२६,२७ मार्च तीन दिवस राशन कार्ड नुतनीकरण शिबीर •परळी तालुक्यातील नाग...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या