पोस्ट्स

खा.डाॅ.प्रितम मुंडे लेबलसह पोस्ट दाखवत आहे
इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा तिसऱ्या दिवशी लागला शोध  परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र,  या युवकाचा कोणताही पत्ता लागत नव्हता. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू होते. अखेर आज सकाळी अकोला येथून बोलावलेल्या विशेष पथकाने  तलावातून या युवकाचा मृतदेह बाहेर काढला आहे. तीन दिवसानंतर बेपत्ता युवकाचा शोध लागला आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली.घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्य...

MB NEWS-खा. प्रितम मुंडे यांनी केला पाठपुरावा:पोलीस अधीक्षक कार्यालयातील ऑनलाइन पासपोर्ट व्हेरिफिकेशन अखेर सुरू

इमेज
  खा. प्रितम मुंडे यांनी केला पाठपुरावा:पोलीस अधीक्षक कार्यालयातील ऑनलाइन पासपोर्ट व्हेरिफिकेशन अखेर सुरू  बीड (प्रतिनिधी ) पोलीस अधीक्षक कार्यालयातील ऑनलाइन पासपोर्ट व्हेरिफिकेशन अखेर सुरू झाले आहे. गेल्या तीन महिन्यांपासून व्हेरिफिकेशन बंद होते. यासंदर्भात खा. प्रितम मुंडे यांनी स्वतः पाठपुरावा करत पोलीस प्रशासनाला सूचना दिल्या. आता ऑनलाइन पासपोर्ट व्हेरिफिकेशन सुरू झाले असून संबंधित नागरिक, विद्यार्थ्यांनी व्हेरिफिकेशन करून घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे. Click &Watch:महसूल प्रशासनाच्या विरुद्ध कॉंग्रेस आक्रमक;परळीत नायब तहसीलदार यांच्या दालनात बेशरम फेकून आंदोलन(News &video) बीड जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातील ऑनलाइन पासपोर्ट व्हेरिफिकेशन बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांची आणि हज यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ लागली होती. अनेक अडचणी देखील येत होत्या. यासंदर्भात भाजप नेते सलीम जहाँगीर यांनी जिल्ह्याच्या  खा. प्रीतम मुंडे यांच्यासह प्रभारी पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांना निवेदन दिले होते. याची दखल घेत पोलिस अधीक्षकांनी ऑनलाइन पासपोर्ट व्हेरिफिकेशन क...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या