वैभव दहिफळे यांना पितृशोक

माजी तालुका कृषी अधिकारी शिवाजीराव दहिफळे यांचे निधन वैभव दहिफळे यांना पितृशोक परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- येथील सेवानिवृत्त माजी तालुका कृषी अधिकारी शिवाजीराव दहिफळे ( वय ६५ वर्ष) शनिवार दि.१६ सप्टेंबर रोजी पहाटे 12:10 वाजता च्या खोडवा सावरगाव येथे राहत्या घरी अल्पशा आजाराने दुखद निधन झाले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ग्रामपंचायत सदस्य वैभव दहिफळे यांचे वडील होत आहे. सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे शिवाजीराव दहिफळे आपल्या शासकीय सेवेच्या कार्यकाळातही एक संयमी व सहकार्यवृत्तीचे व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित होते. खोडवा सावरगाव चे ग्रामपंचायतचे सदस्य वैभव दहिफळे यांचे ते वडील होत. सकाळी ९.३० वाजता खोडवा सावरगाव येथे त्यांच्यावर शोकाकुल वातावरनात अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुले, दोन मुली,सून नातवंडे असा परिवार असून त्यांच्या अंत्यसंस्कारास मोठया जनसमुदायासह शहरातील राजकीय,,वकील, तसेच सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. दहिफळे कुटूंबीयांच्या दु:खात .................परिवार सह...