पोस्ट्स

nanded लेबलसह पोस्ट दाखवत आहे

अन्यथा करावी लागणार तुरुंगवारी...

इमेज
  बीड जिल्ह्यात निवडणूक निकालानंतर मिरवणुकांवर बंदी - पोलीस अधीक्षकांनी दिले सक्त निर्देश बीड : पोलीस अधीक्षक नवनीत कावत, बीड जिल्हा यांच्याकडून सर्व नगरपरिषद उमेदवारांना तसेच त्यांच्या समर्थकांना सक्त निर्देशित करण्यात आले आहे.बीड जिल्ह्यात निकालानंतर मिरवणुकांवर बंदी असुन कायद्याच्या विरोधात जाईल असे कोणतेही कृत्य करण्याचे टाळावे असे पोलीस अधीक्षकांनी  सक्त निर्देश दिले आहेत.        आज होणाऱ्या मतमोजणीच्या निकालानंतर कोणत्याही प्रकारची मिरवणूक, रॅली, विजयी जल्लोष, घोषणा, फटाके फोडणे किंवा जमाव जमविण्यास पोलीस प्रशासनातर्फे कोणतीही परवानगी देण्यात येणार नाही.तसेच  जिल्हाधिकारी, बीड यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 चे कलम 37(1)(3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश निर्गमित केले असून, सदर आदेश दि. 19/12/2025 रोजी रात्री 00.01 वा. पासून ते दि. 02/01/2026 रोजी रात्री 24.00 वा. पर्यंत लागू राहतील. विनापरवाना मिरवणूक काढणे, जमाव करणे, रस्ते अडविणे किंवा सार्वजनिक शांतता भंग होईल असा कोणताही प्रकार पूर्णतः प्रतिबंधित आहे.         आदेशाचे उल...

MB NEWS-आता परळी मार्गे नविन नांदेड -तिरुपती विशेष रेल्वे सेवा

इमेज
  आता परळी मार्गे नविन नांदेड -तिरुपती विशेष रेल्वे सेवा परळी वैजनाथ.... दक्षिण मध्य रेल्वेने नांदेड ते कर्नाटक राज्यातील हुबळी दरम्यान विशेष गाड्या सुरु करण्याचे ठरवले आहे. या विशेष गाडीच्या सहा फेऱ्या मंजूर करण्यात आल्या असून, नांदेड तिरुपती दरम्यान चार विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचा ही निर्णय घेण्यात आला आहे. नांदेड- तिरुपती विशेष सेवा           गाडी क्रमांक 07633 ही गाडी 16 आणि 23 जुलै रोजी शनिवारी दुपारी 12.00 वाजता सुटेल. आणि पूर्णा, परभणी, गंगाखेड, परळी, लातूर रोड, उदगीर, भालकी, बिदर, झहीराबाद, विकाराबाद, तांदूर, सेरम, चित्तापूर, सुलेहाल्ली, यादगीर, कृष्णा, रायचूर, मंत्रालयम रोड, अदोनी, गुंटकळ, गुती, तादिपात्री, येर्रागुंतला, कडप्पा, रेनिगुंता मार्गे तिरुपती येथे दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी 8.30 वाजता पोहोचेल. तिरुपती-नांदेड विशेष सेवा गाडी क्रमांक 07634 ही गाडी 17 आणि 24 जुलै रोजी रविवारी रात्री 9.00 वाजता सुटेल. आणि आलेल्या मार्गानेच नांदेड येथे दुसऱ्या दिवशी सोमवारी सायंकाळी 5.20 वाजता सुटेल. या गाडीत प्रथम श्रेणी वातानुक...

MB NEWS-नांदेड- पंढरपूर-हुबळी परळीमार्गे नवीन रेल्वे

इमेज
  नांदेड- पंढरपूर-हुबळी परळीमार्गे नवीन रेल्वे परळी वैजनाथ.....       दिनांक 16 जुलै, शनिवार पासून परळीमार्गे नांदेड-हुबळी दरम्यान नवीन साप्ताहिक विशेष रेल्वे धावणार आहे. नांदेड-पंढरपूर-हुबळी रेल्वे नांदेड येथून दर शनिवारी दुपारी 2.10 वाजता निघून पूर्णा 2.40, परभणी 3.15, गंगाखेड 3.50, परळी वैजनाथ सायंकाळी 4.40, पुढे लातूर रोड, लातूर, धाराशिव, बार्सी, कुर्डवाडी, पंढरपूर, सांगोला, मिरज, घटप्रभा, बेळगाव, लोंढा जंक्शन, धारवाड स्थानकावरून  हुबळी येथे दुसर्या दिवशी सकाळी 9 ला पोहोचणार आहे. परतीत हुबळी येथून दर रविवारी सकाळी 11.15 ला निघून त्याच मार्गाने परळी वैजनाथ दूसरा दिवशी सकाळी 3.45, गंगाखेड 5.05, परभणी 5.45 पूर्णा 6.35 आणि अखेर नांदेड येथे सकाळी 8 ला पोहोचणार आहे. Click &watch: *आता परळी मार्गे नविन नांदेड -तिरुपती विशेष रेल्वे सेवा* घोषित नांदेड-हुबळी रेल्वेमुळे धाराशिव येथून 17 किमी अंतरावरील तुळजापूर, पंढरपूर, मिरज येथून 40 किमी अंतरावरील कोल्हापूर महालक्ष्मी, हुबळी येथून  गोकर्णा, मुरुडेश्वर येथील मंदिरांच्या दर्शनासाठी  जाणार्या भक्तांसाठी, ...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!