पोस्ट्स

खुन लेबलसह पोस्ट दाखवत आहे
इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा तिसऱ्या दिवशी लागला शोध  परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र,  या युवकाचा कोणताही पत्ता लागत नव्हता. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू होते. अखेर आज सकाळी अकोला येथून बोलावलेल्या विशेष पथकाने  तलावातून या युवकाचा मृतदेह बाहेर काढला आहे. तीन दिवसानंतर बेपत्ता युवकाचा शोध लागला आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली.घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्य...

MB NEWS-मित्राने झोपेत घातला धोंडा! :पार्टीतील किरकोळ वाद बेतला जीवावर

इमेज
  मित्राने झोपेत घातला धोंडा! :पार्टीतील किरकोळ वाद बेतला जीवावर  बीड- जेवण करताना चेष्टेत एका मित्राने तोंडावर बुक्की मारली अन रात्री त्या मित्राचा डोक्यात दगड घालून खून केल्याची दुर्दैवी घटना ढेकनमोहा येथे घडली आहे.किरकोळ वादातून सख्या मित्राने आपल्याच मित्राचा जीव घेतल्याने खळबळ उडाली आहे. क्लिक करा व वाचा:*लग्नाचे अमिष दाखवून विवाहितेवर बलात्कार* हैदरअली तरफदार आणि सीमोल बिश्वास हे दोघे पश्चिम बंगाल मधील कामगार मित्र नगर बीड परळी रेल्वेच्या कामासाठी मजुरी करत होते.गेल्या अनेक महिन्यापासून हे दोघे या ठिकाणी काम करत होते.कामाच्या ठिकाणीच पत्र्याचे शेड करून या दोघांसह इतरही मजूर राहत होते. Click &Watch:🏵️ *"वात्सल्य शिल्प"*🏵️ *_आपल्या आवती भवती बघा नक्की नैसर्गिक कलाकृती आढळतील._* _MB NEWS ला नक्की Subscribe करा._ दरम्यान 25 मार्च रोजी रात्री काम संपवून हैदरअली आणि सीमोल या दोघांनी मद्यपान करत करत जेवण केले.यावेळी चेष्टे चेष्टेत या दोघांचा वाद झाला.त्यावेळी हैदरअली याने सिमोलच्या तोंडावर बुक्की मारली.इतरांनी त्यांचे हे भांडण सोडवले.दोघेही झोपण्यास निघून गेले. क्लिक क...

MB NEWS-धक्कादायक: तिसऱ्या मजल्यावरून विवाहितेला दिले फेकुन; खुनाचा गुन्हा दाखल

इमेज
  धक्कादायक: तिसऱ्या मजल्यावरून विवाहितेला दिले फेकुन; खुनाचा गुन्हा दाखल बीड- सहा महिन्यांपूर्वी विवाह करून सासरी आलेल्या  विवाहितेला तिसऱ्या मजल्यावरून फेकून देत खून केल्याच्या घटनेवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीड शहरातील शाहू नगर भागात यास्मिन शेख हिच्या मृत्युनंतर पतीसह सासरच्या लोकांवर गुन्हा दाखल झाला असून पतीला पोलिसांनी अटक केली आहे. या धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. शहरातील इस्लामपुरा भागात राहणारे रहीम शरिफोद्दिन शेख यांची मुलगी यास्मिन शेख हिचा विवाह २६ ऑक्टोबर २०२१रोजी तिचा विवाह शकूर बशीर शेख (२९) याच्याशी लावला होता. शकूर हा मिस्त्रकाम करतो. लग्न होऊन एक महिना उलटल्यानंतर यासमीनला सासरी जाच होण्यास सुरुवात झाली. गुरुवारी (दि २४ रोजी) सकाळी ७ वाजता ती घराच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली पडली असल्याचा निरोप सासरच्या लोकांनी दिला. त्यावरून ते तत्काळ तिच्या घरी पोहोचले. यासमीनला तिसऱ्या मजल्यावरून फेकून संपविल्याचा आरोप त्यांनी केला. त्यावरून पती शकूर बशीर बेग, दीर शेख नसीर बशीर, जाऊ सोफेया नसीर शेख विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक बाळरा...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या