MB NEWS- *भागवताचार्य श्री ह.भ.प.जगदीश महाराज सोनवणे सलग तीन दिवस मायबोली या टि व्ही चॅनल वर*

भागवताचार्य श्री ह.भ.प.जगदीश महाराज सोनवणे सलग तीन दिवस मायबोली या टि व्ही चॅनल वर महाराष्ट्रातील सुप्रसिध्द युवाकिर्तनकार तथा भागवताचार्य श्री ह.भ.प.जगदीश महाराज सोनवणे आपल्या सर्वांच्या भेटीसाठी येत आहेत फक्त आणि फक्त आपल्या सर्वांच्या आवडत्या मायबोली या लोकप्रिय मराठी वाहिनीवरून येत्या रविवार पासून सलग तीन दिवस दि 21 22 आणि 23 मार्च 2021 पर्यंत. थोर किर्तनकार वै. रामेश्वर महाराज गुट्टे परळी वै. यांच्या पुण्यस्मरणा निमित्ताने राज्यस्तरीय भव्य किर्तन महोत्सव परळी-वैद्यनाथ येथील अखंड हरिनाम सप्ताहातील पाचवे किर्तन पुष्प महाराष्ट्रातील सुप्रसिध्द युवाकिर्तनकार तथा भागवताचार्य श्री ह.भ.प.जगदीश महाराज सोनवणे यांच्या सुमधूर आवाजात उत्कृष्ट किर्तनसेवा जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या गाथ्यातील आपुला तो एक देव करूनी घ्यावा या अंगावरील चिंतनीय किर्तनसेवा जिवनात सुख पाहिजे असेल तर जगात फक्त देव आपलासा करावा लागतो अशा पद्धतीने सोनवणे महाराज यांनी अतिशय मार्मिक चिंतन अभंगातून आपल्या समोर मांडले आहे तरी सर्वांनी या मायबोली वाहिनीवरून प्रसारित होणाऱ्या किर्तन रंग या मालिकेतील हे ...