पोस्ट्स

आर्थिकदृष्ट्या सक्षम लेबलसह पोस्ट दाखवत आहे

विभागीय वाणिज्य व्यवस्थापकांचे परळी रेल्वे विकास समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिले सकारात्मक आश्वासन

इमेज
  परळी वैजनाथ रेल्वे स्थानकाच्या विकासासाठी आणि नवीन गाड्यांसाठी परळी रेल्वे विकास समितीचे विभागीय वाणिज्य व्यवस्थापकांना निवेदन विभागीय वाणिज्य व्यवस्थापकांचे परळी रेल्वे विकास समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिले सकारात्मक आश्वासन परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-              परळी रेल्वे विकास समिती, मराठवाडा विकास जनता परिषद आणि इतर विविध संघटनांच्या वतीने ८ जून रोजी करण्यात आलेल्या एक दिवसीय धरणे आंदोलनाची दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. या आंदोलनाचा सकारात्मक परिणाम म्हणून दि. १८ जून रोजी विभागीय रेल्वे व्यवस्थापक आर. गोपाळ कृष्णन यांनी, तर आज दि. २३ जून रोजी विभागीय वाणिज्य व्यवस्थापक सौरभ प्रकाश यांनी परळी रेल्वे स्थानकाला भेट देऊन प्रवासी व विविध मागण्यांचा आढावा घेतला. दरम्यान रेल्वे स्थानकाच्या विकासासाठी आणि नवीन गाड्यांसाठी रेल्वे विकास समितीचे विभागीय वाणिज्य व्यवस्थापकांना दिले निवेदन दिले. विभागीय वाणिज्य व्यवस्थापकांचे रेल्वे विकास समितीच्या पदाधिकाऱ्यांना सकारात्मक आश्वासन दिले आहे.            प...

MB NEWS-तेली समाज दांडीया समितीचे यशस्वी आयोजन

इमेज
  महिलांनी स्वाभीमानाने जगण्यासाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम होणे गरजेचे -अप्पर पोलीस अधिक्षक कविता नेरकर तेली समाज दांडीया समितीचे  यशस्वी आयोजन परळी वैजनाथ दिली.०५ (प्रतिनिधी)            महिलांनी स्वाभीमानाने जगण्यासाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम होणे गरजेचे असल्याचे मत अप्पर पोलीस अधिक्षक कविता नेरकर यांनी व्यक्त केले. त्या तेली समाज आयोजित दांडीया महोत्सवाच्या समारोपात बक्षीस वितरण कार्यक्रमात बोलत होत्या.               येथील वैद्यनाथ मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या श्री.शनी मंदिराच्या सभागृहात तेली समाज दांडीया उत्सव समितीच्या वतीने यंदा प्रथमच दांडीया उत्सवाचे आयोजिन करण्यात आले होते. दांडीया उत्सवात आठ दिवस वेगवेगळ्या थिमच्या माध्यमातून स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या होत्या. या स्पर्धेचे बक्षीस वितरण कार्यक्रमास अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर उपस्थित होत्या. यावेळी व्यासपीठावर पोलीस  निरीक्षक उमाशंकर कस्तुरे व शनी मंदिर देवस्थान कमिटीचे विश्वस्त राजाभाऊ शिंदे, श्री.शनैश्चर निधी अर्बन लिमिटेडचे चेअरमन वैजना...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या