पोस्ट्स

विकासगंगा लेबलसह पोस्ट दाखवत आहे
इमेज
हलगीच्या तालातून थेट देशसेवेपर्यंत! हलाखीच्या परिस्थितीत वाढलेल्या तरुणाची अग्निवीर जवानपदी निवड; परळीच्या साठेनगरमध्ये जल्लोष परळी वैजनाथ ,प्रतिनिधी :       परळीच्या साठे नगर मधील ज्या घरात दोन वेळच्या जेवणाची चिंता होती, ज्या वडिलांनी हलगी वाजवून कुटुंबाचा उदरनिर्वाह केला, त्या कष्टकरी कुटुंबातील संतोष चौरे या तरुणाने आज भारतीय सैन्यात अग्निवीर जवान म्हणून निवड मिळवत संघर्षावर यशाची मोहोर उमटवली आहे. या अभिमानास्पद यशामुळे परळी शहरातील साठेनगर परिसरात आनंदोत्सवाचे वातावरण निर्माण झाले असून प्रथमच साठे नगर परिसरातून देशसेवेत निवड झाली असल्याने नागरिकांनी जल्लोषात त्याचे स्वागत केले. आर्थिक संकट, अभाव आणि प्रतिकूल परिस्थिती यांचा सामना करत वाढलेल्या या तरुणाने लहानपणापासूनच देशसेवेचे स्वप्न पाहिले होते. घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे अनेक अडचणी त्याच्या वाट्याला आल्या, मात्र त्याने परिस्थितीसमोर कधीही हार मानली नाही. कठोर परिश्रम, नियमित सराव आणि जिद्दीच्या बळावर त्याने भारतीय सैन्याच्या अग्निवीर भरती प्रक्रियेत यश संपादन केले. मुलाच्या निवडीची बातमी समजताच कष्टाने...

MB NEWS- परळी मतदारसंघात ग्रामीण भागात धनंजय मुंडेंची विकासगंगा

इमेज
  परळी मतदारसंघात ग्रामीण भागात धनंजय मुंडेंची विकासगंगा वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेतून 2.77 कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान _परळी (दि. 09) - परळी मतदारसंघातील ग्रामीण भागात सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी पायाभूत विकास कामांना गती देण्याचे काम हाती घेतले असून जिल्हा स्तरावर विविध योजनांमधून विकास कामांना निधी देण्याबरोबरच आता बहुजन कल्याण विभागाकडूनही निधी प्राप्त करून घेतला आहे._ Click:पात्र असलेला एकही नागरिक घरकुलापासून वंचित राहणार नाही - धनंजय मुंडे बहुजन कल्याण विभागाच्या वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेतून सुमारे 44 गावांतील विविध कामांना 2 कोटी 77 लाख रुपये निधी खर्चास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. Click:बीड व परभणीत फरक करणार नाही – पालकमंत्री धनंजय मुंडे वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजना 2021-22 अंतर्गत परळी मतदारसंघातील कामांची यादी सेलुुतांडा सौर पथदिवे बसवणे, नागपिंपरी-घाटशिळ तांडा पाईपलाईन 5 लक्ष, नागपिंपरी-घाटशिळ तांडा सिमेंट रस्ता 4 लक्ष, दौनापूर -तळ तांडा सौरपथदिवे 3 लक्ष, गोवर्धन-नाईक नगर तांडा पाईपलाईन 5 लक्ष, गोवर्धन...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या