पोस्ट्स

कमान लेबलसह पोस्ट दाखवत आहे

MB NEWS-सावता महाराज प्रवेद्वाराचे उद्घाटन

इमेज
  परळीत भव्य मिरवणुक,प्रबोधन कार्यक्रमाने ज्योतिबा फुले जयंती साजरी संत सावता महाराज प्रवेद्वाराचे उद्घाटन ; प्रा.शितल कानडे यांच्या  एकपात्रीतुन प्रबोधन  परळी (प्रतिनीधी)  महात्मा ज्योतिबा फुले सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतिने सोमवार दि.11 रोजी फुले जयंतीनिमित्त समाजातून वर्गणी करत उभारलेल्या संतश्रेष्ठ सावता महाराज प्रवेद्वाराचे उद्घाटन व भव्य मिरवणुक काढण्यात आली.संत सावतामाळी महाराज मंदिर येथे झालेल्या प्रबोधन कार्यक्रमात महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी सुरु केलेल्या शिक्षणाच्या चळवळीमुळे आज सर्वच क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत.देशाच्या पंतप्रधानापर्यंतची जबाबदारी महिलांनी सांभाळली आहे.सावित्री तुझी मुले,सावित्री तुझी फुले हा विचार प्रत्येक घरात पोंहचला असल्याचे सांगत प्रा.शितल गोरे- कानडे यांनी ज्योती झाली ज्वाला या एकपात्रीतुन फुले दाम्पत्याचे कार्य साकारत प्रबोधन केले.  महात्मा ज्योतिबा फुले सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतिने सोमवार दि.11 रोजी संत सावतामाळी मंदिरात जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी व्यासपीठावर प्रा.नरहरी काकडे,पोउपनि.चाँद मेंड