पोस्ट्स

पवनराजे ग्रुप लेबलसह पोस्ट दाखवत आहे

अन्यथा करावी लागणार तुरुंगवारी...

इमेज
  बीड जिल्ह्यात निवडणूक निकालानंतर मिरवणुकांवर बंदी - पोलीस अधीक्षकांनी दिले सक्त निर्देश बीड : पोलीस अधीक्षक नवनीत कावत, बीड जिल्हा यांच्याकडून सर्व नगरपरिषद उमेदवारांना तसेच त्यांच्या समर्थकांना सक्त निर्देशित करण्यात आले आहे.बीड जिल्ह्यात निकालानंतर मिरवणुकांवर बंदी असुन कायद्याच्या विरोधात जाईल असे कोणतेही कृत्य करण्याचे टाळावे असे पोलीस अधीक्षकांनी  सक्त निर्देश दिले आहेत.        आज होणाऱ्या मतमोजणीच्या निकालानंतर कोणत्याही प्रकारची मिरवणूक, रॅली, विजयी जल्लोष, घोषणा, फटाके फोडणे किंवा जमाव जमविण्यास पोलीस प्रशासनातर्फे कोणतीही परवानगी देण्यात येणार नाही.तसेच  जिल्हाधिकारी, बीड यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 चे कलम 37(1)(3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश निर्गमित केले असून, सदर आदेश दि. 19/12/2025 रोजी रात्री 00.01 वा. पासून ते दि. 02/01/2026 रोजी रात्री 24.00 वा. पर्यंत लागू राहतील. विनापरवाना मिरवणूक काढणे, जमाव करणे, रस्ते अडविणे किंवा सार्वजनिक शांतता भंग होईल असा कोणताही प्रकार पूर्णतः प्रतिबंधित आहे.         आदेशाचे उल...

MB NEWS:वाढदिवसानिमित्त विविध स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव

इमेज
  सभासद व हितचिंतकांच्या प्रेमाला कायम प्रामाणिक राहीन-प्रल्हाद सावंत वाढदिवसानिमित्त विविध स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव परळी वैजनाथ/प्रतिनिधी एक सामान्य सेवक म्हणून संपर्कातील अशा प्रत्येकाचे काम निष्ठेने करीत राहिलो. या कालावधीत अनेकांशी ऋणानुबंधाचे नाते निर्माण झाले असून ते मी जोपासत गेलो याची प्रचिती आज वाढदिवसानिमित्त आपण दिलेल्या अगणित शुभेच्छातून व्यक्त झाली. माझ्यावर असलेल्या सभासद व हितचिंतकांच्या प्रेमाला यापुढेही कायम राहील असे मत पवनराजे अर्बन निधी बँकेचे अध्यक्ष प्रल्हाद सावंत यांनी व्यक्त केले. पवनराजे अर्बन निधी बँकेचे अध्यक्ष प्रल्हाद सावंत यांचा वाढदिवस आज उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त पतसंस्थेच्या कार्यालयात सर्व संचालक व कर्मचार्‍यांच्या उपस्थितीत केक कापण्यात आला. यावेळी बोलतांना प्रल्हाद सावंत यांनी सांगितले की, आपला विश्वास मी कमावला परंतू आपणही माझ्यावर नेहमीच मनापासून प्रेम केलेले आहे. एक सामान्य नागरिक व अर्बन निधीचा अध्यक्ष या नात्याने आपल्याला काही सुविधा देता येईल का याचाही प्रयत्न करूत असे प्रल्हाद सावंत म्हणाले.  संबंधीत  Click : ● सहक...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!