पोस्ट्स

scet border लेबलसह पोस्ट दाखवत आहे

MB NEWS-●#जोशींचीतासिका●पायांना पंख असलेली भारताची स्केटर कन्या

इमेज
पायांना पंख असलेली भारताची  स्केटर कन्या               #जोशींचीतासिका.                                       #जोशींचीतासिका.                         अ सं म्हणतात एखादे चांगले कर्म श्रद्धेने केले तर एक ना एक दिवस तुम्ही नक्कीच यशस्वी होता. कदाचित कोणाला आजचे लेखन म्हणजे एखाद्या चित्रपटाची कथा वाटेल. पण, जे लिहीत आहे ते एकदम वास्तव आहे. आजची तासिका आहे प्रभू वैद्यनाथाच्या परळीमधील एका सोळा वर्षीय मुलीची; जीचे नावं 'सुवर्ण' अक्षरांनी भारताच्या क्रीडा इतिहासात नोंदले गेले आहे. आता ती एक एक पाऊल टाकत आहे ते ऑलिम्पिक स्पर्धेच्या दिशेने; विशेष म्हणजे आजही 'ती' आणि तिच्या कुटुंबाला एक वेळेच्या जेवणाची भ्रांत आहे. तरीही जिद्दीने ती आत्मविश्वासाने पुढे जात आहे.  Click -संबंधित बातमी: ■ *अभिमानास्पद : परळीच्या कन्येची ऑलिम्पिकसाठी निवड* _परळीच्या कु.श्रद्धा गायकवाडने पटकावले ३६ व्या नॅशन...