सौ.सुदामती गुट्टे यांच्या हस्ते विधानसभा अध्यक्ष किरण पवार यांचा सत्कार

खा.शरद पवारांचे हात बळकट करण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनो जोमाने कामाला लागा-सौ.सुदामती गुट्टे सौ.सुदामती गुट्टे यांच्या हस्ते विधानसभा अध्यक्ष किरण पवार यांचा सत्कार परळी, प्रतिनिधी... राष्ट्रवादी काँग्रेसच्या जेष्ठनेत्या सौ.सुदामती रत्नाकर गुट्टे यांच्याकडुन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विधानसभा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल किरण पवार यांचा रत्नदिप निवासस्थानी सत्कार करण्यात आला. अंबाजोगाई तालुक्यातील पुस येथील रहिवासी परळी विधानसभा अध्यक्षपदी किरण पवार यांची नुकतीच निवड झाली असुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या जेष्ठनेत्या सौ.सुदामती रत्नाकर गुट्टे यांच्या रत्नदिप या निवासस्थानी किरण पवार यांचा शाल श्रीफळ फेटा बांधून इतोचित सत्कार जेष्ठनेते सय्यद अब्दुल समद,शहराध्यक्ष ॲड. जीवन देशमुख,तालुका उपाध्यक्ष भागवत गित्ते,युवानेते सय्यद फरोज,राम जाधव, नामदेव, रामप्रसाद सोळंके,भगवान सोळंके, हनुमंत बाप्पा सोळंके, सुंदरराव सोळंके यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जेष्ठनेत्या सौ.सुदामती रत्नाकर गुट्टे यांनी सांगितले कि,राष्ट्र...