MB NEWS:प्रतिभा प्रशांत फडचे दहावीच्या परीक्षेत यश:वडिलधारी मंडळींकडून सत्कार

प्रतिभा प्रशांत फडचे दहावीच्या परीक्षेत यश:वडिलधारी मंडळींकडून सत्कार परळी वैजनाथ (प्रतिनिधी)येथील न्यु हायस्कूल थर्मल काँलनी ची विद्यार्थिनी कु.प्रतिभा प्रशांत फड हिने दहावीच्या बोर्ड परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवले असून ९८% टक्के गुणांसह उत्तीर्ण झाली आहे. या यशाबद्दल कु.प्रतिभा फड हिचा सत्कार पेढे भरवून , पुष्पगुच्छ देऊन करताना संत वाड्.मयाचे संशोधक ॲड दत्तात्रय महाराज आंधळे, श्री.बापुराव नागरगोजे तंटामुक्ती अध्यक्ष संगम, श्री विलासराव वेदपाठक सेवानिवृत्त तंत्रज्ञ वैद्यकीय विभाग ग्रामीण रुग्णालय परळी ,श्रीमहादेव कातकडे, श्रीशिवाजीराव माळी, श्रीअशोकराव भोसले,तसेच प्रतिभाचे आजोबा सेवानिवृत्त कर्मचारी श्री सायसराव फड व शाळेतील शिक्षकांनी, नातेवाईकांनी अभिनंदन व कौतुक केले.या यशाबद्दल सर्वत्र प्रतिभा चे अभिनंदन होत आहे.