MB NEWS:रा . से . यो. युवक शिबिर वैद्यनाथ कॉलेज वतीने वसंतनगर येथे परिसर स्वच्छता अभियान

रा . से . यो. युवक शिबिर : वैद्यनाथ कॉलेज वतीने वसंतनगर येथे परिसर स्वच्छता अभियान परळी -वै: -वसंतनगर येथे राष्ट्रीेय सेवा योजना वैद्यनाथ कॉलेज व ग्रामपंचायत वंसतनगर , सखारामजी नाईक ज्युनिअर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने दि . १८ ते २४ जानेवारी २०२३ या कालवधीत '' युवकांचा ध्यास ग्राम - शहर विकास '' विशेष युवक - युवती शिबिराचे उद्घाटन संपन्न होत आहे . सात दिवशीय शिबिरात समाजिक प्रबोधन सह विशेष श्रमदान तून परिसर स्वच्छता हा उपक्रम राबविण्यात येत असून त्यात १३० स्वंयसेवक विद्यार्थी यात सहभाग घेतला असून विशेष ७० मुलींचा यात सहभाग घेतला. झाडांना आळे बनवणे, परिसरातील परस बाग साठी पाण्याच्या प्लॉटिल रिकाम्या बाटल्याचा वापरा करून , श्रमदान तून स्वच्छाता अभियान आयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रा . माधव रोडे, सरपंच शाहूताई विजय राठोड, प्राचार्य अरुण पवार , उपसरपंच कुंडलीराव जाधव, विजय राठोड, प्रा . नयनकुमार आचार्य, प्रा . एन . एस . जाधव, प्रा . दिलीप गायकवाड, प्रा . सागर शिंदे, प्रा . उमाकांत कुरे, प्रा . मारूती मोकळे, स्वामी सर, प्रा . गणेश परळीकर...