पोस्ट्स

शिबीर लेबलसह पोस्ट दाखवत आहे

अन्यथा करावी लागणार तुरुंगवारी...

इमेज
  बीड जिल्ह्यात निवडणूक निकालानंतर मिरवणुकांवर बंदी - पोलीस अधीक्षकांनी दिले सक्त निर्देश बीड : पोलीस अधीक्षक नवनीत कावत, बीड जिल्हा यांच्याकडून सर्व नगरपरिषद उमेदवारांना तसेच त्यांच्या समर्थकांना सक्त निर्देशित करण्यात आले आहे.बीड जिल्ह्यात निकालानंतर मिरवणुकांवर बंदी असुन कायद्याच्या विरोधात जाईल असे कोणतेही कृत्य करण्याचे टाळावे असे पोलीस अधीक्षकांनी  सक्त निर्देश दिले आहेत.        आज होणाऱ्या मतमोजणीच्या निकालानंतर कोणत्याही प्रकारची मिरवणूक, रॅली, विजयी जल्लोष, घोषणा, फटाके फोडणे किंवा जमाव जमविण्यास पोलीस प्रशासनातर्फे कोणतीही परवानगी देण्यात येणार नाही.तसेच  जिल्हाधिकारी, बीड यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 चे कलम 37(1)(3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश निर्गमित केले असून, सदर आदेश दि. 19/12/2025 रोजी रात्री 00.01 वा. पासून ते दि. 02/01/2026 रोजी रात्री 24.00 वा. पर्यंत लागू राहतील. विनापरवाना मिरवणूक काढणे, जमाव करणे, रस्ते अडविणे किंवा सार्वजनिक शांतता भंग होईल असा कोणताही प्रकार पूर्णतः प्रतिबंधित आहे.         आदेशाचे उल...

MB NEWS-*राशन कार्डवरील सर्व लाभ मिळवून देणार - ना. धनंजय मुंडे.*

इमेज
 * महाराष्ट्रात झाला नसेल असा राशनकार्ड नुतनीकरण  उपक्रम परळीत !* * राशन कार्डवरील सर्व लाभ मिळवून देणार - ना. धनंजय मुंडे.* *ना.धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून गरजू, दुर्लक्षित घटकांना न्याय मिळतोच -डाॅ.संतोष मुंडे* परळी वैजनाथ, प्रतिनिधी...         परळी मतदार संघात  रेशन कार्ड वाटप कार्डची दुरुस्ती, नाव वाढविणे,असा नुतनीकरण सेवा उपक्रम कौतुकास्पद आहे.महाराष्ट्रात झाला नसेल असा राशनकार्ड नुतनीकरण  उपक्रम परळीत राबवला गेला. केवळ राशन कार्ड वितरित केले असे नाही तर राशन कार्डवरील सर्व लाभ मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड, परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी परळीत सांगितले. Click &Watch:🏵️ *"वात्सल्य शिल्प"*🏵️ *_आपल्या आवती भवती बघा नक्की नैसर्गिक कलाकृती आढळतील._* _MB NEWS ला नक्की Subscribe करा._         ना.धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून व डॉ.संतोष मुंडे यांच्या पुढाकाराने परळीत धनंजय मुंडे आरोग्य मित्र योजना व तहसील कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने...

MB NEWS-एन.एस.एस. शिबिरात रंगले निमंत्रितांचे कविसंमेलन

इमेज
 "रात्र रात्र जागतेस काळजीत तू सदा,चांदणे नभातले कधीतरी फिरून बघ "..…...!  एन.एस.एस. शिबिरात रंगले निमंत्रितांचे कविसंमेलन         परळी , दि 25/03/2022 (प्रतिनिधी ) कै. लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालय परळी वैजनाथचे एन. एस. एस. शिबीर मिरवट येथे चालू आहे. संस्थेचे अध्यक्ष , मा. संजय देशमुख , सचिव रवींद्रजी देशमुख , कोषाध्यक्ष - प्रा.प्रसाद देशमुख , प्राचार्य डॉ. एल . एस . मुंडे यांच्या मार्गदर्शनानुसार चालू असलेल्या या एन.एस.एस. शिबिराच्याअंतर्गत आज  दुपारच्या सत्रात निमंत्रितांचे  कविसंमेलन आयोजित केले होते. त्यात कवी अरुण पवार ,दिवाकर जोशी ,सिद्धेश्वर इंगोले या कवींनी सहभाग नोंदविला.आपल्या गोड गळ्याच्या आवाजाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुपरिचित असलेल्या कवी अरुण पवार यांनी आपल्या कवितेच्या माध्यमातून हास्याचे तुषार उडवत उडवत अंतर्मुख करायला लावणाऱ्या सामाजिक कविताही सादर केल्या. ' पांढरं सोनं पिकवलं का मातीमोल विकू  मग खेड्याकडे चला याचा अर्थ काय बापू '     या त्यांच्या प्रसिद्ध कवितेबरोबरच नवीन गझल , शेतकरी स्त्रीची दुःख व...

MB NEWS- 🔸२५,२६,२७ मार्च तीन दिवस राशन कार्ड नुतनीकरण शिबीर* • _परळी तालुक्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा- डॉ. संतोष मुंडे_

इमेज
 🔸२५,२६,२७ मार्च तीन दिवस राशन कार्ड नुतनीकरण शिबीर*  • _परळी तालुक्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा- डॉ. संतोष मुंडे_  उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे व ह.भ.प.प्रभाकर महाराज झोलकर यांच्या हस्ते होणार उद्घाटन परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- धनंजय मुंडे आरोग्य मित्र योजना व तहसील कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि.25 ते 27 मार्च दरम्यान तालुक्यातील फाटलेले, नाव दुरूस्ती, अपडेट नसलेले राशन कार्डचे नुतनीकरण सप्ताह (कँम्प) चे आयोजन करण्यात आले आहेत. तरी तीन दिवस होणाऱ्या या कँम्पचा तालुक्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे यांनी दिली आहे.                          तालुक्‍यातील फाटलेले, नाव दुरूस्ती व अपडेट राशन कार्डचा सप्ताह (कॅम्प) चे सामाजिक न्याय व विशेष मंत्री तथा बीड जिल्हाचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली व धनंजय मुंडे आरोग्य मित्र योजना व तहसील कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. संतोष मुंडे यांचे श्रीनाथ हाँस्पीटल अरूणोद...

MB NEWS-राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने आरोग्य तपासणी शिबीर

इमेज
  राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने आरोग्य तपासणी शिबीर परळी वै. (प्रतिनिधी) : शहरातील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ औरंगाबाद संचलित स्वामी विवेकानंद महाविद्यालय व न्यू हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजनेच्या अंतर्गत विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले. तालुक्यातील मौजे ब्रह्मवाडी येथे (दि.२४) मार्च बुधवार रोजी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.         तालुक्यातील मौजे ब्रह्मवाडी येथे मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ औरंगाबाद संचलित स्वामी विवेकानंद महाविद्यालय व न्यू हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने सात दिवसीय विशेष निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून (ता.२४) मार्च रोजी मौजे ब्रह्मवाडी येथे राष्ट्रीय सेवा योजना व आरोग्य विभागाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवक व गावकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजन करण्यात आले होते यामध्ये रक्त तपासणी विविध आजारांवर मोफत औषध उपचार देण्यात आले.  मोफत आरोग्य तपासणी शिबिरात  आरोग्य विभागातील डॉ.शुभांगी म...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!