पोस्ट्स

गेवराई लेबलसह पोस्ट दाखवत आहे

युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MB NEWS-अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून चाकुने वार करून पतीने केला एकाचा खुन तर पत्नीला केले जखमी

इमेज
अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून चाकुने वार करून पतीने केला एकाचा खुन तर पत्नीला केले जखमी गेवराई : तालुक्यातील तळणेवाडी येथे पत्नीचे इतर व्यक्ती बरोबर अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पतीने एक जणाचा चाकुने वार करून खुन केला तर आपली पत्नीला देखिल चाकुने वार करून गंभीर जखमी केले असुन  हि घटना गुरूवार रोजी रात्री 9 च्या सुमारास घडली आहे.या प्रकरणी गेवराई पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.     बबन ज्ञानोबा खरसाडे वय 50 राहणार तळणेवाडी असे चाकुने वार करून खुन झालेल्याचे नावं असुन रामेश्वर जिट्टे वय 40 राहणार तळणेवाडी असे आरोपीचे नावं असुन याने गुरुवार रोजी रात्री 9 च्या सुमारास  आपली पत्नी सुनिता हिचे गावातीलल बबन खरसाडे सोबत अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून त्याने गुरुवार रोजी रात्री 9 च्या सुमारास खरसाडे याच्या शेतात जावुन त्यांचा खुन केला.तर पत्नी सुनिता झिट्टे ला  देखिल घरीच चाकुचे वार केले   असुन ती देखिल गंभीर जखमी आहे.या प्रकरणाची माहिती गेवराई पोलिसांना मिळाल्यावर पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. हे देखील वाचा/पहा🔸 •  Click करा: अॅक्सिस बँकेत ...

MB NEWS-लग्नाचे अमिष दाखवून विवाहितेवर बलात्कार

इमेज
लग्नाचे अमिष दाखवून विवाहितेवर बलात्कार गेवराई : शहरातील आहिल्यानगर भागात राहणाऱ्या एका (२९)वर्षीय  विवाहतेवर लग्नाचे आमिष दाखवून एकाने बलात्कार केला असल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी गेवराई पोलिसांत आरोपी विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे . क्लिक करा व वाचा:*मित्राने झोपेत घातला धोंडा ! : पार्टीतील किरकोळ वाद बेतला जीवावर*     शंकर दिलीप मोरे वय ३२ वर्ष राहणार राजपिंप्री ह.मु गेवराई असे आरोपीचे नाव असुन त्यांचे कापड दुकान आहे दुकानात कपडे खरेदी करण्यासाठी आहिल्यानगर येथील २९ वर्षीय  विवाहित महिला गेली असता तिला कपडे दाखवण्याच्या बाहाण्याने वाईट उद्देशाने स्पर्श केला तसेच तुम्ही माझ्या दुकानात पहिल्यांदा आला आहात म्हणून चहा घ्या म्हणून बऱ्याच वेळ थांबवले तसेच कपड्याचे बील तयार करून त्यांच्यावर मोबाईल नंबर मागितला. व त्यानंतर मला फोन करून तुम्हाला महत्वाचे बोलायचे आहे व भेटायचे असे सांगितले त्यांतर शासकिय आयटीया परिसरात बोलावले त्याठिकाणी गेल्यानंतर तुम्ही माझ्या दुकानात आल्यापासुन माझ्या स्वप्नात येता असे सांगून माझ्या अंगाला झोंबाझोंबी केली तसेच माझ्या...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या