पोस्ट्स

कुंभ लेबलसह पोस्ट दाखवत आहे

MB NEWS-आजचे राशिभविष्य दि.२५ मार्च २०२२

इमेज
  आजचे राशिभविष्य दि.२५ मार्च २०२२ मेष ः आत्मविश्‍वास कमी होईल. अशक्‍तपणा जाणवेल. छातीशी संबंधित आजार होण्याची शक्यता. अनावश्यक खर्च होतील. नियमांचे पालन आवश्यक आहे. वृषभ ः मनाविरुद्ध घटना घडतील. पीडादायक दिवस. काळजी घेणे आवश्यक आहे. आत्मचिंतनाची गरज आहे. आरोग्याच्या द‍ृष्टीने प्रतिकूल दिवस. मिथुन ः भागीदारीमध्ये लाभ होतील. मान-सन्मान होतील. सुखकारक घटना घडतील. सज्जनांचा सहवास लाभेल. स्वतःसाठी खर्च कराल. पर्यटनाचा दिवस. कर्क ः शित्रू पीडा कमी होईल. कौटुंबिक स्वास्थ्य उत्तम राहील. आर्थिक व्यवहारात लाभ होतील. आरोग्य उत्तम राहील. आपापसातील मतभेद दूर होतील. सिंह ः संवाद महत्त्वाचा आहे. मनाची संभ्रमावस्था होईल. निर्णय घेताना सावधानता बाळगा. शेअर्स, सट्टा व लॉटरीत नुकसान होण्याची शक्यता. कन्या ः कामांचा वेग मंदावेल. पोटासंबंधित विकार होण्याची संभावना. संतुलित, सात्विक आहार महत्त्वाचा. मनाविरुद्ध घटना घडतील. तूळ ः आनंददायी दिवस जाईल. भाग्यकारक घटना घडतील. सुवार्ता ऐकायला मिळेल. नव्या मित्रमंडळींची ओळख होईल. वृश्‍चिक-व्यावहारिक सावधानता बाळगा. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. आर्थिक नुकसान होण्या