पोस्ट्स

आनंद लेबलसह पोस्ट दाखवत आहे

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

MB NEWS-धनंजय मुंडे म्हणाले आजचा दिवस आणखी एका आनंदाचा.....!

इमेज
  धनंजय मुंडे म्हणाले आजचा दिवस आणखी एका आनंदाचा.....! लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाची कंपनी कायद्याअंतर्गत नोंदणी परळी वैजनाथ ,प्रतिनिधी...           दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या नावाने शासनाने सुरू केलेल्या स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाची कंपनी कायद्याअंतर्गत नोंदणी झाली.  या नोंदणीचे प्रमाणपत्र आज ना. धनंजय मुंडे यांनी स्वीकारले. या प्रसंगाचे वर्णन करताना ना. धनंजय मुंडे यांनी आणखी एक आनंदाचा दिवस अशा शब्दात वर्णन केले आहे.      Click -🔸 *नाथषष्टी: प्रासंगिक चिंतन* ✍️ *_भागवतमर्मज्ञ ह.भ.प. सुरेंद्र (बाळु) महाराज उखळीकर._*        याबाबत राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड व परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी ट्विट करत प्रमाणपत्र स्वीकारत असतानाचा एक फोटो शेअर केला आहे.तसेच हा दिवस आपल्या साठी एक आनंदाचा दिवस असल्याचे म्हटले आहे. ना.धनंजय मुंडे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की,"आणखी एक आनंदाचा दिवस... आज स्व. लोक...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!