पोस्ट्स

निधन लेबलसह पोस्ट दाखवत आहे
इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

MB NEWS-प्रभाकर कुलकर्णी यांचे निधन

इमेज
  प्रभाकर कुलकर्णी  यांचे  निधन   लातुर   ( प्रतिनिधी)  उस्मानाबाद  येथील  सार्वजनिक   बांधकाम  खात्यातील   कर्मचारी मधुकर कुलकर्णी  यांचे   कनिष्ट  बंधु  प्रभाकर  कुलकर्णी   यांचे   दुखद  निधन  झाले.   लातुर जिल्ह्यातील  टाका  येथील   सामाजीक  क्षेञात  अग्रेसर  असलेले    प्रभाकर  कुलकर्णी  हे काही  दिवसांपासून  आजारी  होते .  त्यांना   लातुर  येथील    खाजगी  रुग्णालयात   उपचारासाठी   दाखल  करण्यात आले.  उपचार  दरम्यान     प्रभाकर  कुलकर्ण    यांचे दुखद  निधन  झाले. मृत्यू  समयी  60 वर्षाचे  होते .  परळी येथील    लोकप्रभा  चे  उपसंपादक  अनंत कुलकणी  यांचे  चुलत सासरे आहेत.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या