पोस्ट्स

नुतनीकरण लेबलसह पोस्ट दाखवत आहे

MB NEWS-*राशन कार्डवरील सर्व लाभ मिळवून देणार - ना. धनंजय मुंडे.*

इमेज
 * महाराष्ट्रात झाला नसेल असा राशनकार्ड नुतनीकरण  उपक्रम परळीत !* * राशन कार्डवरील सर्व लाभ मिळवून देणार - ना. धनंजय मुंडे.* *ना.धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून गरजू, दुर्लक्षित घटकांना न्याय मिळतोच -डाॅ.संतोष मुंडे* परळी वैजनाथ, प्रतिनिधी...         परळी मतदार संघात  रेशन कार्ड वाटप कार्डची दुरुस्ती, नाव वाढविणे,असा नुतनीकरण सेवा उपक्रम कौतुकास्पद आहे.महाराष्ट्रात झाला नसेल असा राशनकार्ड नुतनीकरण  उपक्रम परळीत राबवला गेला. केवळ राशन कार्ड वितरित केले असे नाही तर राशन कार्डवरील सर्व लाभ मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड, परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी परळीत सांगितले. Click &Watch:🏵️ *"वात्सल्य शिल्प"*🏵️ *_आपल्या आवती भवती बघा नक्की नैसर्गिक कलाकृती आढळतील._* _MB NEWS ला नक्की Subscribe करा._         ना.धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून व डॉ.संतोष मुंडे यांच्या पुढाकाराने परळीत धनंजय मुंडे आरोग्य मित्र योजना व तहसील कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि.25 ते 27 मार्च दरम्यान तालुक्यातील फ

MB NEWS- 🔸२५,२६,२७ मार्च तीन दिवस राशन कार्ड नुतनीकरण शिबीर* • _परळी तालुक्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा- डॉ. संतोष मुंडे_

इमेज
 🔸२५,२६,२७ मार्च तीन दिवस राशन कार्ड नुतनीकरण शिबीर*  • _परळी तालुक्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा- डॉ. संतोष मुंडे_  उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे व ह.भ.प.प्रभाकर महाराज झोलकर यांच्या हस्ते होणार उद्घाटन परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- धनंजय मुंडे आरोग्य मित्र योजना व तहसील कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि.25 ते 27 मार्च दरम्यान तालुक्यातील फाटलेले, नाव दुरूस्ती, अपडेट नसलेले राशन कार्डचे नुतनीकरण सप्ताह (कँम्प) चे आयोजन करण्यात आले आहेत. तरी तीन दिवस होणाऱ्या या कँम्पचा तालुक्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे यांनी दिली आहे.                          तालुक्‍यातील फाटलेले, नाव दुरूस्ती व अपडेट राशन कार्डचा सप्ताह (कॅम्प) चे सामाजिक न्याय व विशेष मंत्री तथा बीड जिल्हाचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली व धनंजय मुंडे आरोग्य मित्र योजना व तहसील कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. संतोष मुंडे यांचे श्रीनाथ हाँस्पीटल अरूणोद्दय मार्केट येथे शुक्रवार दि.25 ते 27 मार्च पर्यंत होणार आहे. या कार्यक्रमाचे उ