MB NEWS-पृथ्वीराज महादेवआप्पा कनके यांचे निधन

पृथ्वीराज महादेवआप्पा कनके यांचे निधन परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- शहरातील येथील पृथ्वीराज महादेवआप्पा कनके यांचे शुक्रवारी (दि.29) जुलै रोजी निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 50 वर्षे होते. हिंदनगर येथील पृथ्वीराज महादेवआप्पा कनके यांचे राहत्या घरी दुः खद निधन. साप्ताहिक त्रिशुलचे संपादक सिद्धलिग कनके यांचे बंधू होत. त्यांच्या पश्चात आई, भाऊ,दोन मुले असा परीवार आहे. कनके परिवारावर कोसळलेल्या दुःखात एमबी न्युज परिवार सहभागी आहे