पोस्ट्स

नाट्यकर्मी लेबलसह पोस्ट दाखवत आहे

अन्यथा करावी लागणार तुरुंगवारी...

इमेज
  बीड जिल्ह्यात निवडणूक निकालानंतर मिरवणुकांवर बंदी - पोलीस अधीक्षकांनी दिले सक्त निर्देश बीड : पोलीस अधीक्षक नवनीत कावत, बीड जिल्हा यांच्याकडून सर्व नगरपरिषद उमेदवारांना तसेच त्यांच्या समर्थकांना सक्त निर्देशित करण्यात आले आहे.बीड जिल्ह्यात निकालानंतर मिरवणुकांवर बंदी असुन कायद्याच्या विरोधात जाईल असे कोणतेही कृत्य करण्याचे टाळावे असे पोलीस अधीक्षकांनी  सक्त निर्देश दिले आहेत.        आज होणाऱ्या मतमोजणीच्या निकालानंतर कोणत्याही प्रकारची मिरवणूक, रॅली, विजयी जल्लोष, घोषणा, फटाके फोडणे किंवा जमाव जमविण्यास पोलीस प्रशासनातर्फे कोणतीही परवानगी देण्यात येणार नाही.तसेच  जिल्हाधिकारी, बीड यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 चे कलम 37(1)(3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश निर्गमित केले असून, सदर आदेश दि. 19/12/2025 रोजी रात्री 00.01 वा. पासून ते दि. 02/01/2026 रोजी रात्री 24.00 वा. पर्यंत लागू राहतील. विनापरवाना मिरवणूक काढणे, जमाव करणे, रस्ते अडविणे किंवा सार्वजनिक शांतता भंग होईल असा कोणताही प्रकार पूर्णतः प्रतिबंधित आहे.         आदेशाचे उल...

MB NEWS-२७ मार्च जागतिक रंगभूमी दिन : संशोधक नाट्यकर्मी प्रा.सिद्धार्थ तायडे लिखित प्रासंगिक लेख

इमेज
२७ मार्च जागतिक रंगभूमी दिन : संशोधक नाट्यकर्मी प्रा.सिद्धार्थ तायडे लिखित प्रासंगिक लेख    २७ मार्च हा दिवस दरवर्षी जागतिक रंगभूमी दिन म्हणून साजरा केला जातो. १९६१ मा 'सुनेस्को'इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिटयूटने या दिवसाची सुरवात केली होती. पहिला जागतिक रंगभूमी दिन १९६२ मध्ये साजरा झाला त्यानंतर दरवर्षी या दिवशी विविध कार्यक्रम व उपक्रमाद्वारे जागतिक रंगभूमी दिन उत्साहाने साजरा होतो यानिमित्ताने जगभरातील नाटय जगतातील महत्वाची एक व्यक्ती संदेश देते. हा युनेस्कोच्या जागतिक रंगभूमी दिनाचा महत्त्वाचा भाग आहे. १९६२ साली ज्यो काॅक्च्यु यांना संदेश देण्याचा पहिला मान मिळाला होता. Click & Read-हे ही दिवस जातील, आयुष्यातील चढउतारांचा स्वीकार करा-प्रा .डॉ . माधव रोडे* व्यक्ती आणि त्याची संवादाची कला यातून सामुदायिक कलाविष्काराला इंग्रजी थिएटर आणि मराठीत आपण 'रंगभूमी' हा शब्द नगला वापरतो रंगभूमी नाटासहिना, नाट्यदिग्दर्शक रंगभूषा, वेषभूषा, सामंदिर, सामंच या सर्व गोष्टी रंगभूमीशी निगडित आहेत. पूर्वी आजच्यासारखे सगमंच नहते तेका एवर मैदानात रंगमंदिर उभारले जात असे. पुढे हळूहळू आजच्य...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!