पोस्ट्स

गंडविले लेबलसह पोस्ट दाखवत आहे

MB NEWS-ग्राहक सेवा केंद्र मंजुरीच्या नावाखाली बेंगलोरच्या तीन ठकांनी युवकाला १लाख २७ हजाराला गंडविले !

इमेज
  ग्राहक सेवा केंद्र मंजुरीच्या नावाखाली बेंगलोरच्या तीन ठकांनी युवकाला १लाख २७ हजाराला गंडविले !    परळी वैजनाथ, प्रतिनिधी....             परळी तालुक्यातील लोणारवाडी येथील 24 वर्षीय युवकास ग्राहक सेवा केंद्राची परवानगी मिळवुन देण्याचे आमिष दाखवून सव्वा लाख रुपये कर्नाटक राज्यातील बेंगलोर येथील काही इसमांनी लुबाडले या प्रकरणी युवकाच्या तक्रारीवरून परळी शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.             पोलीस सूत्राकडून प्राप्त माहितीनुसार परळी तालुक्यातील लोणारवाडी येथील रामेश्वर हरिदास मुंडे (वय २४ वर्षे व्यवसा खाजगी नोकरी) या युवकास कर्नाटक राज्यातील बेंगलोर येथील विवेकानंद कुमार, रवि कुमार, संजिव कुमार यांनी  ग्राहक सेवा केंद्र (सीएसपी) ची परवानगी देतो असे म्हणुन रामेश्वर मुंडे यांच्याकडून 1 लाख २७,५०० रुपये ऑनलाईन ट्रेनजेक्शन करून स्वीकारले मात्र पैसे घेऊनही ग्राहक सेवा केंद्राची परवानगी न दिल्याने परळी शहर गुरनं. ५२ / २०२२ कलम ४१९,४२० भादवी, ६६ (क), आजपावेतो ६६ (ड) आयटी ऑक्त नुसार विवे...