पोस्ट्स

औष्णिक विद्युत केंद्र लेबलसह पोस्ट दाखवत आहे

युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.
इमेज
  परळी औष्णिक विद्युत केंद्राला आणखी एक राष्ट्रीय पुरस्कार परळी (प्रतिनिधि)           पर्यावरण व्यवस्थापनातील उत्कृष्टतेबद्दल "कौन्सिल ऑफ एनव्हायरो एक्सलन्स फाऊंडेशन" तर्फे दिला जाणारा व राष्ट्रीय पातळीवर अतिशय मानाचा समजला जाणारा "राष्ट्रीय पर्यावरण उत्कृष्टता पुरस्कार -२०२२" हा पुरस्कार परळी औष्णिक विद्युत केंद्राला स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षी मिळाला आहे.या पुरस्काराने मराठवाड्यातील एकमेव असणाऱ्या या विद्युत केंद्रांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.  दिनांक १७ व १८ऑगस्ट रोजी "थर्मल पॉवर स्टेशन प्लांट मधील वायू गुणवत्ता नियंत्रण प्रणाली" या विषयावर ऑनलाईन पद्धतीने आयोजित केलेल्या परिषदेत पर्यावरण क्षेत्रातील  तज्ञांची मार्गदर्शने झाली. या परिषदेत परळी केंद्रातील कार्यकारी रसायन शास्त्रज्ञांची उपस्थिती होती. दिनांक १८ रोजी  दुपारच्या सत्रात या पुरस्काराची घोषणा करण्यात आली केंद्राच्या वतीने कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ कान्होबा शंकर  तूपसागार यांनी हा पुरस्कार स्वीकारला.यावर्षी मे २०२२ मध्ये ही जलव्यवस्थापन स...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या