पोस्ट्स

सुविधा लेबलसह पोस्ट दाखवत आहे
इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

MB NEWS-*राशन कार्डवरील सर्व लाभ मिळवून देणार - ना. धनंजय मुंडे.*

इमेज
 * महाराष्ट्रात झाला नसेल असा राशनकार्ड नुतनीकरण  उपक्रम परळीत !* * राशन कार्डवरील सर्व लाभ मिळवून देणार - ना. धनंजय मुंडे.* *ना.धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून गरजू, दुर्लक्षित घटकांना न्याय मिळतोच -डाॅ.संतोष मुंडे* परळी वैजनाथ, प्रतिनिधी...         परळी मतदार संघात  रेशन कार्ड वाटप कार्डची दुरुस्ती, नाव वाढविणे,असा नुतनीकरण सेवा उपक्रम कौतुकास्पद आहे.महाराष्ट्रात झाला नसेल असा राशनकार्ड नुतनीकरण  उपक्रम परळीत राबवला गेला. केवळ राशन कार्ड वितरित केले असे नाही तर राशन कार्डवरील सर्व लाभ मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड, परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी परळीत सांगितले. Click &Watch:🏵️ *"वात्सल्य शिल्प"*🏵️ *_आपल्या आवती भवती बघा नक्की नैसर्गिक कलाकृती आढळतील._* _MB NEWS ला नक्की Subscribe करा._         ना.धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून व डॉ.संतोष मुंडे यांच्या पुढाकाराने परळीत धनंजय मुंडे आरोग्य मित्र योजना व तहसील कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या