पोस्ट्स

अतिविराट लेबलसह पोस्ट दाखवत आहे

मोठ्या संख्येने उपस्थित रहा....

इमेज
द्रोणाचार्य सेमी इंग्लिश स्कूल व पूजा प्राथमिक विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आज आयोजन परळी वैजनाथ | प्रतिनिधी द्रोणाचार्य सेमी इंग्लिश स्कूल व पूजा प्राथमिक विद्यालय, परळी वैजनाथ यांच्या वतीने २० वे वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. हे स्नेहसंमेलन आज  बुधवार, दि. ५ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ३.३० वाजता लोकनेते गोपीनाथराव मुंडे  नटराज रंग मंदिर, परळी वैजनाथ येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामलिंग राजनळे सर (माजी मुख्याध्यापक, वैद्यनाथ विद्यालय) राहणार असून उद्घाटन  गणेश गिरी (गटशिक्षणाधिकारी, गटसाधन केंद्र, परळी वै.) यांच्या हस्ते होणार आहे. या काकार्यक्रमास बाजीराव  भैय्या   धर्माधिकारी (माजी नगराध्यक्ष),  कोकणे  (विस्ताराधिकारी),  धनंजय ढोणे  (पोलीस निरीक्षक),  दिवाकर जोशी (गझलकार), प्रा. रविंद्र जोशी सर (पत्रकार,  दैनिक पुढारी),  व्यंकटेश शिंदे (नगरसेवक) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.           स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांचे नृत...

MB NEWS-*हो प्रचंडच ....! भगवानभक्ती गड अतिविराट जनसागराने ओसंडला !*

इमेज
  हो प्रचंडच ....!  भगवानभक्ती गड अतिविराट जनसागराने ओसंडला ! पदर पसरून मिळणाऱ्या पदांचा आपल्याला मोह नाही ; आपला स्वाभिमान कायम जपूया - पंकजाताई मुंडे  2024 ला स्वाभिमानाची ताकद दाखवून देऊ  ; भगवान भक्ती गडावरून पंकजाताई मुंडे यांची घोषणा बीड ।दिनांक०५। कोणावर चिखलफेक करून नाही तर चिखल तुडवत संघर्ष करण्याचा आपला संस्कार आहे .चिखल तुडवत, कष्ट करत संघर्ष करणे हे आपल्या रक्तातच असून कोणापुढे पदर पसरून मिळणाऱ्या पदांपेक्षा आपला स्वाभिमान कायम जपूया. त्यामुळे 2024 च्या जोरदार तयारीला लागा अशी घोषणा भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी भगवान भक्ती गडावरून आज केली.    राष्ट्रसंत भगवानबाबा यांचे जन्मगाव असलेल्या सावरगाव घाट येथील भगवान भक्ती गडावर आज पारंपारिक व ऐतिहासिक दसरा मेळावा मोठया उत्साहात पार पडला. हा मेळावा अतिविशाल गर्दीने व लाखोंच्या संख्येने उपस्थित मुंडे समर्थकांमुळे प्रचंड असा झाला. या मेळाव्याला पंकजाताई मुंडे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठाव खा.डॉ .प्रीतमताई मुंडे ,नगरचे खासदार डॉ.सुजय विखे, माजी मंत्री महादेव जानकर , ॲड. यशश्री ...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....