पोस्ट्स

नगर परिषद लेबलसह पोस्ट दाखवत आहे

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...
इमेज
  परळी नगर परिषद निवडणुक ; पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल नाही परळी वैजनाथ (प्रतिनिधी):परळी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून, राज्य निवडणूक आयोगाने 4 नोव्हेंबर 2025 रोजी कार्यक्रम जाहीर केल्यानंतर आचारसंहिता लागू झाली. नगर परिषद क्षेत्रातील 79,569 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत, त्यात 41,023 पुरुष, 38,543 महिला आणि 3 इतर मतदार आहेत. मतदानासाठी 88 केंद्रे निश्चित केली आहेत. नामनिर्देशन दाखल करण्यास 10 नोव्हेंबरपासून सुरुवात झाली असली तरी पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नाही, अशी माहिती निवडणूक विभागाकडून मिळाली. अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 17 नोव्हेंबर, छाननी 18 नोव्हेंबर, अर्ज मागे घेण्याची मुदत 19 ते 21 नोव्हेंबर, चिन्ह वाटप 26 नोव्हेंबर, मतदान 2 डिसेंबर, आणि मतमोजणी 3 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता होईल.                या निवडणुकीत 17 प्रभागांमधून प्रत्येकी दोन सदस्य, तर प्रभाग क्रमांक 10 मधून तीन सदस्य निवडले जातील, म्हणजे एकूण 35 नगरसेवक निवडले जातील. तसेच थेट नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहे. नगराध्यक...

MB NEWS-उद्या मिळणार पेन्शन: नगर परिषदे समोरील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे लेखी हमीनंतर उपोषण मिटले

इमेज
उद्या मिळणार पेन्शन: नगर परिषदे समोरील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे लेखी हमीनंतर उपोषण मिटले परळी वैजनाथ, प्रतिनिधी....       नगरपरिषदेतील सेवानिवृत्त कर्मचारी यांची फेब्रुवारी व मार्चची पेन्शन मिळावी म्हणून 11 एप्रिल पासून नगरपरिषदे पुढे उपोषण सुरू केले होते.नगर परिषद मुख्याधिकारी यांच्या सोबतच्या दोन वेळेसच्या बोलणीत मार्ग निघू शकला नव्हता.त्यामुळे उपोषण सुरुच होते.आज दि.१२ रोजी न.प.गटनेते वाल्मिक अण्णा कराड, मुख्याधिकारी मुंडे, संतोष रोडे यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चा करून उद्या दि.१३ रोजी पेन्शचे पैसे देण्याची लेखी हमी दिली.त्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आले.           सेवानिवृत्त कर्मचारी यांनी पेन्शन व अन्य मागण्यांसाठी  नगर परिषद समोर उपोषण सुरू केले होते. उपोषणकर्त्यांच्या मागण्यांवर रास्त मार्ग काढण्यासाठी मुख्याधिकारी यांच्या सोबतच्या दोन वेळेसच्या बोलणीत चर्चा झाली मात्र बोलणी फिसकटली होती.या उपोषणाला सेवानिवृत्त महिला कर्मचारी यांच्यासह ५०पेक्षा अधिक सेवानिवृत्त कर्मचारी सहभागी झाले होते.आज यावर मार्ग काढण्यासाठी नप गटनेते वाल्मिक अण्णा...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!