MB NEWS-परळीत तलवारी तयार करणारा पोलिसांच्या जाळ्यात

परळीत तलवारी तयार करणारा पोलिसांच्या जाळ्यात परळी वैजनाथ, प्रतिनिधी... परळीत तलवारी तयार करणारा एकजण पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहेराहत्या घरात तलवारी बनवण्याचा उद्योग सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली आहे. याप्रकरणी संभाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 29/04/2022 रोजी गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाली की, फुलेनगर येथे सुरेंद्रसिंग प्रेमसिंग जुन्नी हा त्याच्या घरी तलवारी तयार करून विकत आहे.यावरून सहाय्यक पोलिस निरीक्षक महेंद्रसिंग सुरेंद्रसिंग ठाकुर, पो. नि. घाटे, स.पो.नि. गिते, पोउपनि मैढके, सफौ भताने, पोहा शिंदे, पोना गिते, पोना सानप, पो.क गव्हाणे छापा मारण्यासाठी लागणारे साहित्य घेवून शासकिय व खाजगी वाहनाने रवाना झाले. क्लिक करा व वाचा: 🌑 *खळबळजनक*🌑 _परळीत धारदार शस्त्राने वार करून *युवकाची हत्या*;एकास पोलीसांनी घेतलं ताब्यात_ त्या ठिकाण...