पोस्ट्स

अॅड.आंधळे लेबलसह पोस्ट दाखवत आहे

प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

MB NEWS-पंकजाताई मुंडेंच्या हस्ते अॅड.दत्तात्रय आंधळे यांचा सत्कार

इमेज
  पंकजाताई मुंडेंच्या हस्ते अॅड.दत्तात्रय आंधळे यांचा सत्कार परळी वैजनाथ( प्रतिनिधी) संत वाड्.मयातील संशोधन व लिखाण   आणि उल्लेखनीय कार्याबद्दल  आद्यकवी श्रीमुकुंदराजस्वामी रचित," सार्थ विवेकसिंधु"ग्रंथ निरूपण आणि संपादन ह.भ.प.ॲड दत्तात्रेय महाराज आंधळे यांनी केले असून त्या कार्याबद्दल भाजपा राष्ट्रीय चिटणीस पंकजा मुंडे यांच्या हस्ते ह.भ.प.ॲड दत्तात्रय महाराज आंधळे यांचा सत्कार करण्यात आला.     त्यांचे ,"सार्थ विवेक सिंधु" ग्रंथाचे नुकतेच प्रकाशन केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी साहेब यांच्या शुभ हस्ते नागपूर जिल्ह्यातील आंभोरा देवस्थान येथे झाले . परळीला अभिमान वाटावा आणि परळीच्या साहित्य व धार्मिक क्षेत्राचे नावलौकिक वृद्धिंगत होईल असे कार्य श्री आंधळे महाराज यांनी केले असून जवळपास ४००पानी ग्रंथ असून यापूर्वी  त्यांची प्रकाशित पुस्तके *ज्ञानदेवांची गुरुगीता *ज्ञानेश्वरी अनुभवावी ही कथा *श्री संत जगमित्र नागा चरित्र *आद्यकवी श्रीमुकुंदराज एक शोध वाट *जाणिवेच्या कळा  असे ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत.         यावेळी माजी नगराध्यक्...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या