MB NEWS-*कै. राजकुमार मव्हाळे यांच्या पुण्यतिथीनिमित्त खडका येथील कै.राजीव गांधी अनु.जाती जमाती निवासी आश्रम शाळेत गणवेश व शैक्षणिक साहित्याचे वाटप*
*कै. राजकुमार मव्हाळे यांच्या पुण्यतिथीनिमित्त खडका येथील कै.राजीव गांधी अनु.जाती जमाती निवासी आश्रम शाळेत गणवेश व शैक्षणिक साहित्याचे वाटप* सोनपेठ, प्रतिनिधी.... खडका येथील कै.राजकुमार मव्हाळे सेवाभावी संस्था संचलित कै राजीव गांधी अनुसूचित जाती जमाती निवासी माध्यमिक आश्रम शाळेत कै. राजकुमार मव्हाळे यांच्या पुण्यतिथीनिमित्त शालेय साहित्याचे व गणवेशाचे वाटप विद्यार्थ्यांना करण्यात आले. राजकुमार मव्हाळे यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत घेण्यात आला. कै.राजीव गांधी अनुसूचित जाती जमाती निवासी माध्यमिक आश्रम शाळा खडका येथे कै. राजकुमार मव्हाळे यांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव मव्हाळे हे होते. यावेळी व्यासपीठावर कोषाध्यक्ष ज्ञानोबा मव्हाळे, पोलीस पाटील वैजनाथ यादव, इर्शाद कुरेशी, मुख्याध्यापक डी.एल.सोनकांबळे,राजेश मव्हाळे, वस्तिगृह अधिक्षक डी.एम.माने, इ.एन.हारगिले आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक मुख्याध्यापक...