MB NEWS-पाच लाख रुपयांची शस्त्रक्रिया डॉ. संतोष मुंडेंच्या सहकार्यामुळे झाली मोफत;रुग्णाला भावना अनावर
आॅपरेशनसाठी हेल्थ पाॅलिसी असुन नाही आली कामाला पण डॉ.संतोष मुंडे धावुन आले तत्पर मदतीला...!
पाच लाख रुपयांची शस्त्रक्रिया डॉ. संतोष मुंडेंच्या सहकार्यामुळे झाली मोफत;रुग्णाला भावना अनावर
शस्त्रक्रिया मोफत यशस्वी झाल्यानंतर रुग्णाची प्रतिक्रिया रुग्णाच्याच शब्दांत...................
डॉक्टर संतोष मुंडे यांच्या सहकार्य मुळे माझे अॉपरेशन के ई एम हॉस्पिटलमध्ये (परळ मुंबई)यशस्वी रीत्या पर पडले.
माझे नाव श्रीकांत नानाभाऊ मुंडे रा डाबी ता परळी वैजनाथ मी पॉलीसी बाजार ह्या अॉनलाईन एप मधून (यंग स्टार सिलवर प्लान हेलत) पॉलीसी घेत होती पण काही दिवसा पुर्वी मी स्वाःताच गाडी वरून घसरून पडलो होतो त्या वेळेस काहीच ञास होत नव्हता पण काही दिवसांनी मला स्लीप डिस्क चा ञास सुरू झाला आणी लातूर इथे एम आर आय केला आस्ता L4&L5 चा डिस्क चा प्राॕबलेम झाला आहे आसे सांगण्यात आला व खूप ञास होत आसल्या मुळे मला अॉपरेशन ची ताबडतोब गरजहोती आणी माझी पॉलीसी आसल्या मुळे मी ताबडतोब मुंबईला गेलो.
Click-*🏵️ भागवतमर्मज्ञ हभप सुरेंद्रानंद (बाळु) महाराज उखळीकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!*
माझी पॉलीसी आसल्या मुळे मी मुंबई येथील कोकीलाबेन धिरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये अॉपरेशन साठी गेलो आस्ता तिथल्या T P A डिपार्ट मेंन्ट ने क्लेम साठी अपलीकेशन केले आस्ता पॉलीसी बाझार व (यंग स्टार सिलवर प्लान हेलत) ह्यांनी ञुटी काढल्या व आसे सांगन्यात आले की एकतरज्या दिवशी गाडी हून पडला आहात त्या दिवशी चा FIR किंवा MEDICAL LEGAL CERTIFICATE आणन्या साठी सांगितले पण जर का कुठलाच आपघात झाला नाही किंवा कोणाचा धक्का लागला नसेल तर खोटा गुन्हा कसा नोंदवणार आणी खोटो मेडिकल सटीफीकेट कसे काढणार आशा जातक आटी मुळे मी स्वतःत डॉक्टर संतोष मुंडे यांना संपर्क करून पुर्ण घडलेली गोष्ट सांगितली त्यांना सांगितले तुला आगोदर ट्रिटमेंट ची गरज आहे तू आगोदर ट्रिटमेंट घे त्या साठी त्यांनी K E M हॉस्पिटलमध्ये जाण्याचा सल्ला दिला सांगितल्या प्रमाणे मी K E M हॉस्पिटलमध्ये गेलो व माझे तिथे माझे अॉपरेशन यशस्वी रीत्या पार पडले डॉ संतोष मुंडे ह्यांनी दाखवल्या सहकार्य मुळे मी व माझ्या कुटुंबातील सर्व व्यक्ती नी डॉक्टर संतोष मुंडे यांच्या बद्दल आभार व्यक्त केले आहेत व सर्वांना नंम्र विनंती आहे की आपण अॉनलाईन पॉलीसी काढू नका कारण अॉनलाईन पॉलीसी विकनारे हे वेगळे आस्तात आणी पॉलीसी चा क्लेम पास करणारे हे वेगळे आस्तात आणी त्यांनी कमीत कमी एक ते दिड हजार लोकांना पॉलीसी विकलेली आसते त्या मुळे त्यांच्या कडे तेवढ्या लोकांचे प्रश्न आस्ता त्या मुळे तुमचा क्लेम कसा रिजेक्ट करायचा आणी वेळेला तुमच्या आडचणी ह्या कशा वाढवच्या ह्या साठीच त्यांच्या काही लोकांना पगार भेटतो त्या मुळे सर्वसामान्य लोकांनी अॉफ लाईन च पॉलीसी घ्यावी जेणे करून आपण आपल्या पॉलीसी ऐजन्ट शी डायरेक्टर संपर्कात राहून आपण व आपल्या प्रियजनांची योग्य वेळी काळजी घेऊन शकतो
युट्यूबवर पहा: Click -🏵️ *पंकजाताई मुंडे यांनी दत्तक घेतलेल्या उदयोन्मुख गायिकेच्या मधुर आवाजाची एक झलक......!*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
🔸हे देखील वाचा/पहा🔸
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
Click -⭕ *मंत्री धनंजय मुंडे यांची आज की 'बात'.....'इशारो ही इशारों में!'*
Click- *"त्या" मयत बांधकाम कामगाराच्या कुटुंबाला मिळाली पाच लाखाची मदत*
Click - वडखेल येथे शाॅक लागुन शेतकऱ्याने गमावला जीव
⬛ *सत्तावीस कट्टयाच्या हरभरा थप्पीतून सहा कट्टे चोरुन नेले*
Click -⬛ *देवेंद्र फडणवीस यांना आलेल्या नोटीसीचे परळीत भाजपकडून दहन.
Click -🏵️ *एका आवलिया 'योगी भक्ताची' परळीत येऊन 'संकल्पपुर्ती'.* _
Click -🏵️ *अन् महाशिवरात्री नंतर परळीत भरली प्रासंगिक यात्रा....!*
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
CONTACT👉 🌑MB NEWS बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क- महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717. 🌑
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••• जाहिरात/ADVERTIS
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा