पोस्ट्स

विद्यासभा लेबलसह पोस्ट दाखवत आहे
इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS-डॉ.पी एल कराड यांची विद्या परिषदेसाठी सलग दुसऱ्यांदा निवड

इमेज
  डॉ.पी एल कराड यांची विद्या परिषदेसाठी सलग दुसऱ्यांदा निवड परळी प्रतिनिधी ---जवहार शिक्षण संस्थेच्या वैद्यनाथ कॉलेजमधील शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक ,डॉ. पी एल कराड यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद यांनी घेण्यात आलेल्या प्राधिकरणाच्या निवडणुकीमध्ये उत्कर्ष पॅनलच्या माध्यमातून विद्या परिषदेकरिता प्रचंड बहुमतांनी नुकताच विजय मिळविला.  डॉ.पी एल कराड यांचे व्यक्तिमत्व मनमिळाऊ स्वभावाचे, उत्तम कार्यप्रणाली त्यांच्याकडे असल्यामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील कार्यक्षेत्रातील सर्व प्राध्यापकांनी या निवडणुकीमध्ये त्यांना प्रचंड बहुमताने निवडून दिले. या निवडणुकीमध्ये त्यांना 1185 मते प्राप्त झालेली आहेत. या निवडीचे श्रेय त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कार्यक्षेत्रातील सर्व प्राध्यापकांना दिले आहे असे यावेळी बोलताना सांगितले. या निवडणुकीतील यशाबद्दल डॉ.पी एल कराड यांचे आ.धनंजयजी मुंडे साहेब ,आ.सतीश चव्हाण ,आ. विक्रम काळे, उत्कर्ष पॅनलचे निमंत्रक व प्रमुख डॉ. शिवाजीराव मदन सर जवहार शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष प्रा.सदाशिवआप्पा मुं...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या