MB NEWS-२७ मार्च जागतिक रंगभूमी दिन : संशोधक नाट्यकर्मी प्रा.सिद्धार्थ तायडे लिखित प्रासंगिक लेख

२७ मार्च जागतिक रंगभूमी दिन : संशोधक नाट्यकर्मी प्रा.सिद्धार्थ तायडे लिखित प्रासंगिक लेख २७ मार्च हा दिवस दरवर्षी जागतिक रंगभूमी दिन म्हणून साजरा केला जातो. १९६१ मा 'सुनेस्को'इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिटयूटने या दिवसाची सुरवात केली होती. पहिला जागतिक रंगभूमी दिन १९६२ मध्ये साजरा झाला त्यानंतर दरवर्षी या दिवशी विविध कार्यक्रम व उपक्रमाद्वारे जागतिक रंगभूमी दिन उत्साहाने साजरा होतो यानिमित्ताने जगभरातील नाटय जगतातील महत्वाची एक व्यक्ती संदेश देते. हा युनेस्कोच्या जागतिक रंगभूमी दिनाचा महत्त्वाचा भाग आहे. १९६२ साली ज्यो काॅक्च्यु यांना संदेश देण्याचा पहिला मान मिळाला होता. Click & Read-हे ही दिवस जातील, आयुष्यातील चढउतारांचा स्वीकार करा-प्रा .डॉ . माधव रोडे* व्यक्ती आणि त्याची संवादाची कला यातून सामुदायिक कलाविष्काराला इंग्रजी थिएटर आणि मराठीत आपण 'रंगभूमी' हा शब्द नगला वापरतो रंगभूमी नाटासहिना, नाट्यदिग्दर्शक रंगभूषा, वेषभूषा, सामंदिर, सामंच या सर्व गोष्टी रंगभूमीशी निगडित आहेत. पूर्वी आजच्यासारखे सगमंच नहते तेका एवर मैदानात रंगमंदिर उभारले जात असे. पुढे हळूहळू आजच्य...