पोस्ट्स

कायदा सुव्यवस्था लेबलसह पोस्ट दाखवत आहे

MB NEWS- व्वा...आता जमलं- ग्रामीण चे पोलीस ठाणेदारच म्हणतात ,"कारवाई करु पण राखेची गरज आहे,अनेकांची कुटुंबं या व्यवसायावर अवलंबून"

इमेज
 व्वा...आता जमलं- ग्रामीण चे पोलीस ठाणेदारच म्हणतात ,"कारवाई करु पण राखेची गरज आहे,अनेकांची कुटुंबं या व्यवसायावर अवलंबून" परळी वैजनाथ, प्रतिनिधी......       सर्व बाजूंनी  राखेची अवैध वाहतूक व त्यामुळे नागरिकांना भोगावा लागणारा त्रास हे परळी व परिसराचे नेहमीचेच दुखणे बनलेले आहे.प्रशासनाकडे सातत्याने कोणी ना कोणी याबाबत आपले गार्हाणे मांडण्याचा प्रयत्न करत असतो.याबाबत उपाययोजना करायच्या सोडून परळीत पारंगत झालेले प्रशासनातील अधिकारी मात्र तांत्रिक माहितीच्या आधारे या मुद्यावर सोयीची भुमिका घेताना नेहमीच दिसून येतात.आता तर पोलीस अधिकारी उघडपणे एक प्रकारे या उघड्या राखेच्या वाहतुकीचेही समर्थन करीत आहेत.ज्यांच्याकडे दाद मागावी तेच ग्रामीण पोलीस ठाणेदारच म्हणतात ,"राखेची गरज आहे, अनेकांची कुटुंबं या व्यवसायावर अवलंबून.योग्य ती कारवाई करू".नागरीकांनी आपलं म्हणणं मांडायचं तरी कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे. Click &Watch:🏵️ *"वात्सल्य शिल्प"*🏵️ *_आपल्या आवती भवती बघा नक्की नैसर्गिक कलाकृती आढळतील._* _MB NEWS ला नक्की Subscribe करा._         काही प्रसार माध्